लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

वर्कआऊट करताना येणारा घाम आणि फॅट बर्न यांचा खरंच संबंध आहे? काय खरं- खोटं? - Marathi News | More sweating during workout means more fat burn? Is there any relation? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वर्कआऊट करताना येणारा घाम आणि फॅट बर्न यांचा खरंच संबंध आहे? काय खरं- खोटं?

Fitness tips: जीममध्ये जाऊन किंवा व्यायाम करून खूप घाम गाळला म्हणजे आपलं वर्कआऊट योग्य दिशेने सुरु आहे, असं अनेकांना वाटतं.. पण ते कितपत खरं आहे? ...

Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे? - Marathi News | Evening Workout: No time for exercise in the morning? What are the advantages and disadvantages of Evening Workout? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Fitness Tips: नियमित व्यायाम न करण्याचं अनेक महिलांचं हेच तर कारण असतं.. सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि सायंकाळी किंवा रात्री व्यायाम (Evening Workout is beneficial or not?) करावा की नाही, हे कळत नाही.... ...

Post workout meal: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर.. - Marathi News | Doing exercise regularly but not getting proper effect? Then must concentrate on post workout meal  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम तर रेग्युलर करताय, तरी वजन कमी होत नाही? वर्कआऊटनंतरचा आहार बदला, चुकीचं खाल्लं तर..

Fitness tips: व्यायाम तर रेग्युलर करताय, तरीही म्हणावा तसा फायदा नाही? इथे चुकतंय तुमचं.. वाचा वर्कआऊट (meal after workout) नंतर काय खायचं आणि काय टाळायचं...  ...

Workout tips: मुलांप्रमाणे तुम्हालाही वाटतं ट्रॅम्पोलिनवर उड्या माराव्यात? मुळीच लाजू नका, बिंधास्त मारा!! कारण... - Marathi News | Jumping on trampoline is the best and most funny option for cardio workout, says actress Bhagyashree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांप्रमाणे तुम्हालाही वाटतं ट्रॅम्पोलिनवर उड्या माराव्यात? मुळीच लाजू नका, बिंधास्त मारा!! कारण...

Fitness tips: पुन्हा लहान होऊन ट्रॅम्पोलिनवर उड्या माराव्या वाटतात, मग मारा ना... ते ही अजिबात न लाजता...  ...

काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का? - Marathi News | Kajal Agarwal also exercises during pregnancy; Is workout an important in pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजल अग्रवाल गरोदरपणातही करतेय व्यायाम; प्रेग्नसीत वर्कआऊट करावं का?

गरोदरपणात व्यायाम करताना मुख्य उद्देश या काळात आपली फिगर वगैरे जपणं हा नसून  फिटनेस वाढवणं हा असावा. पिलाटे आणि बॅरे या व्यायाम प्रकारांमुळे गरोदरपणात, बाळंतपणापूर्वीचा आवश्यक फिटनेस राखला जाण्यास मदत होते असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात.  ...

Get on the Mat, मलायका अरोरा विचारतेय; आज योगासने केली का? तिच्यासारखी फिगर हवी तर.. - Marathi News | Here is the secret of Malaika Arora's fitness and slim figure... her instagram post is viral  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Get on the Mat, मलायका अरोरा विचारतेय; आज योगासने केली का? तिच्यासारखी फिगर हवी तर..

Fitness tips: मलायका अरोरा आणि तिचं फिटनेस (Malaika Arora and her fitness) प्रेम वेगळं सांगायलाच नको.. आता मलायकाने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडियावर (social viral) शेअर केली आहे आणि तिच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.. ...

Yoga & job : तासंतास ऑफिसमध्ये- लॅपटॉपसमोर बसून मान- पाठ दुखतेय? करा 5 योगासनं नियमित; प्रोफेशनल त्रास विसरा - Marathi News | 5 Super yogasana to get relaxed from backpain and neck pain, Best fitness solution for employees working on laptop daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास ऑफिसमध्ये- लॅपटॉपसमोर बसून मान- पाठ दुखतेय? करा 5 योगासनं नियमित; प्रोफेशनल त्रास विसरा

Health and fitness tips: बैठे काम करणाऱ्यांनी हमखास करायलाच पाहिजेत, अशी ही ५ योगासन.. फिटनेस (yoga for fitness) टिकवायचा, तर एवढं कराच.. ...

पोटावर आणि कंबरेवर चरबीचे टायर्स? रोज ४ योगासनं करा, कंबर होईल रेखीव- पोट सपाट! - Marathi News | Exercise to reduce belly fat and the fat on lower back, 4 exercise will help for weight loss  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावर आणि कंबरेवर चरबीचे टायर्स? रोज ४ योगासनं करा, कंबर होईल रेखीव- पोट सपाट!

Fitness tips: पोट आणि कंबरेवर चरबीचे थर साचून शरीर बेढब (yoga for reducing belly fat) होऊ द्यायचं नसेल, तर वेळीच सावध व्हा आणि ही ४ योगासनं नियमित करा. ...