लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यायाम

Exercise

Exercise, Latest Marathi News

महिलेने जिममध्ये उचलले 180 किलो वजन, दबल्याने काही सेकंदातच झाला मृत्यू - Marathi News | Gym Workout Fails: Woman lifts 180 kg in gym, dies in seconds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलेने जिममध्ये उचलले 180 किलो वजन, दबल्याने काही सेकंदातच झाला मृत्यू

Gym Workout Fails: विशेष म्हणजे हे सर्व इतक्या झपाट्याने घडले की जवळ उभे असलेले लोक इच्छा असूनही महिलेला वाचवू शकले नाहीत. अपघातानंतर जिममध्ये एकच खळबळ उडाली. ...

नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते.. - Marathi News | Actress Disha Patani pulls 80 kg weight while doing rack pull workout, know the Benefits of this exercise | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाजूक दिशा पटानीने उचललं ८० किलो वजन! एवढी ताकद कमवायला पाहा ती कोणते वर्कआऊट करते..

Fitness tips: नाजूकसाजूक अगदी चवळीची शेंग दिसणारी दिशा पटानी (Disha Patani) तब्बल ८० किलो वजन उचलत असेल, असं वाटत नाही ना... मग बघाचा तिचा हा वर्कआऊटचा व्हिडिओ.. ...

हाय हिल्स घातल्याने पाय दुखतात? करा ३ व्यायाम, पायांच्या दुखण्याला आराम - Marathi News | Wearing high heels gives leg pain? then you must do these 3 exercise to get relief, said actress Bhagyashree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाय हिल्स घातल्याने पाय दुखतात? करा ३ व्यायाम, पायांच्या दुखण्याला आराम

Leg pain due to high heels: कितीही पाय दुखत असले, तरी उंच टाचांच्या चपलांचा मोह काही सुटत नाही.. म्हणूनच तर पाय दुखायला लागले की हे ३ व्यायाम करा, असा सल्ला देत आहे अभिनेत्री भाग्यश्री (3 exercise suggested by actress Bhagyashree). ...

ओघळलेले दंड- बगल याची लाज वाटते, स्लीव्ह्जलेस घालणं टाळता? हा व्यायाम करा, फिट दिसा - Marathi News | Exercise, workout to reduce armpit fat and the fats on biceps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओघळलेले दंड- बगल याची लाज वाटते, स्लीव्ह्जलेस घालणं टाळता? हा व्यायाम करा, फिट दिसा

How to reduce armpit fat: दंड, बगल याठिकाणी चरबीचे थर साचल्याने स्लिव्ह्जलेस घालायला नको वाटतं ना..  मग आता हे काही व्यायाम बघा आणि अगदी आतापासूनच सुरू करा.. मग उन्हाळा येतोच आहे, स्लिव्ह्जलेसची हौस पुरेपूर भागवून घ्या.. ...

मिलिंद सोमणचे 56 व्या वर्षी 50 सेकंदात 50 पुश अप्स! वाचा पुश अप्स करण्याचे 5 फायदे - Marathi News | Milind Soman doing 50 push ups in 50 second at the age of 56, look at the benefits of push- ups | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिलिंद सोमणचे 56 व्या वर्षी 50 सेकंदात 50 पुश अप्स! वाचा पुश अप्स करण्याचे 5 फायदे

Fitness tips: मिलिंद साेमण आणि त्याचा फिटनेस (fitness of Milind Soman) यांची जबरदस्त चर्चा नेहमीच सोशल मिडियावर सुरू असते. सध्या त्याची अशीच एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.  ...

व्यायाम करूनही फ्रेश वाटत नाही, थकवा जास्त? डाएट चुकतंय; आहार चुकीचा घेतला तर व्यायाम करूनही.. - Marathi News | If you workout regularly, then you must have these food items in your diet | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम करूनही फ्रेश वाटत नाही, थकवा जास्त? डाएट चुकतंय; आहार चुकीचा घेतला तर व्यायाम करूनही..

Fitness tips: फिट राहण्यासाठी व्यायाम तर भरपूर करताय, पण त्या तुलनेत डाएट (important diet for regular workout) मात्र व्यवस्थित नाही, असं तर होत नाही ना.. असं झालं तर फिटनेसचा सगळाच गेम बिघडून जायचा आणि अशक्तपणा यायचा..  ...

बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल... - Marathi News | 4 powerful exercises for reducing belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाकी स्लिम, फक्त पोट सुटलंय? ४ व्यायाम नियमित करा, पोटावरची चरबी हमखास वितळेल...

Fitness tips: पोटाचा घेर निश्चितच होईल कमी. त्यासाठी करून बघा हे ५ व्यायाम.  ...

..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते... - Marathi News | Trying for weight loss? then must follow the suggestion given by actress Sameera reddy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते...

Fitness tips: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर समीरा रेड्डीने (fitness tips by actress Sameera reddy) सांगितलेला हा सल्ला नक्की ऐका... तिचं म्हणणं नक्कीच तुम्हाला पटेल..  ...