लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला

Expert opinion, Latest Marathi News

चिंताजनक! आणखी २ महिने कोरोनाच्या लाटेचा धोका कायम; तज्ज्ञांनी सांगितलं कोरोना कधी होणार नष्ट - Marathi News | Epidemiologist says us is nearing herd immunity covid infections drop 77 percent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! आणखी २ महिने कोरोनाच्या लाटेचा धोका कायम; तज्ज्ञांनी सांगितलं कोरोना कधी होणार नष्ट

CoronaVirus News & Latest Updates : ''एप्रिलपर्यंत म्हणजेच २ महिने १० दिवसात ही माहामारी नष्ट होऊ शकते. मोठ्या संख्येने लोकांना लस दिली जात आहे. ...

कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा - Marathi News | Increase zinc intake to boost fertility during covid-19 finds new study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा

CoronaVirus News & Latest Updates : मागच्या काही अभ्यांसानुसार कोरोना व्हायरसचा परिणाम महिला आणि पुरूषांच्या फर्टिलिटीवर होताना दिसून येत आहे. ...

कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा - Marathi News | Coronavirus Research : Vitamin c and zinc failed to protect from covid-19 says expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापासून बचाव करण्यास निरुपयोगी ठरते व्हिटामीन C अन् झिंक; संशोधनातून खळबळजनक खुलासा

Vitamin c and zinc failed to protect from covid-19 : या दोन सप्लीमेंट्स कोरोना व्हायरसवर परिणामकारक ठरत नाहीत. इतकंच नाही या औषधांचा हाय डोससुद्धा आजारावर आपला प्रभाव दाखवण्यात निष्क्रीय ठरत आहे.  ...

अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा - Marathi News | This new diabetes drug can become a game changer in weight loss and reducing obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता वजन वाढण्याचं टेंशन सोडा; या नवीन औषधानं लठ्ठपणा होणार कमी, संशोधनातून दावा

How to loss weight faster : जागतिक आरोग्य संघटनेनं २५ पेक्षा जास्त बीएमआयला ओव्हरवेट आणि ३० पेक्षा जास्त बीएमआयला लठ्ठपणाच्या वर्गात ठेवले आहे. दरम्यान लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर येत आहे.  ...

चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली - Marathi News | CoronaVirus News: Covid-19 positive woman doctors amputate 3 fingures | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं लक्षण; कोरोना रुग्णाची बोटं काळी पडल्यानं कापावी लागली

CoronaVirus News & Latest Updates : कोरोना व्हायरसच्या एकूण रुग्णांपैकी  ३० टक्के रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याची प्रकरणं दिसून आली. ...

चिंताजनक! पुन्हा स्वरूप बदलणार ब्रिटनमधील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | Meet this man who have spent 1 million dollar to stay young | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! पुन्हा स्वरूप बदलणार ब्रिटनमधील कोरोना व्हायरसचा स्ट्रेन; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates : सध्या उपलब्ध असलेल्या लसी या व्हायरसला  प्रतिबंधित करण्यात कमी प्रभावी ठरतील. ...

कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या - Marathi News | How to improve your immune response to the covid-19 vaccine shot by expert | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनाची लस घेण्याआधीच इम्यूनिटी वाढवण्याचे तज्ज्ञांनी सांगितले ४ उपाय; वेळीच माहीत करून घ्या

CoronaVirus News & latest Updates : जगभरात कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी लस हा एकमात्र उपाय असल्याचे सांगितले जात आहे. ...

अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा - Marathi News | Aiims delhi doctors made new medicine of diabetes at science | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अरे व्वा! आता 'या' औषधाच्या वापरानं डायबिटीस वेगानं कमी होणार; एम्सच्या तज्ज्ञांचा दावा

या औषधामुळे नलिका आणि पेशींमध्ये वाईट कॉलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होऊ शकते. ...