लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांचा सल्ला

Expert opinion, Latest Marathi News

WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा - Marathi News | WHO Explain : New variants of corona in india increase the number of corona infected patients who | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :WHO Explain : समोर आलं भारतात कोरोना संसर्ग वाढण्याचं मोठं कारण; WHO तज्ज्ञांकडून खुलासा

WHO Explain : या व्हायरसपासून बचावासाठी लसीकरण हा एकमेव उपाय आहे.  ...

समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा - Marathi News | Coronavirus third wave enevitable top scientific advisor k vijayraghavan says we need to be prepared | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :समोर आली भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची कारणं; सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांचा दावा

Coronavirus third wave : विजयराघवन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सांगितले.  ...

Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा - Marathi News | Corona Precautions : Covid-19 ayush ministry recommends preventive ayurveda measures | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा

Corona Precautions : आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. ...

CoronaVirus News : चिंताजनक! ....तर भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू होणार; अमेरिकन रिसर्च संस्थेचा दावा - Marathi News | CoronaVirus News : India covid death toll increase by august us based global health research body projection | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus News : चिंताजनक! ....तर भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू होणार; अमेरिकन रिसर्च संस्थेचा दावा

CoronaVirus News & Latest Updates : भारतातात माहामारी आता नियंत्रणाबाहेर जात आहे.  ...

CoronaVaccine : सावधान! कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही खाऊ नका हे २ पदार्थ; अन्यथा लस घेऊनही होणार नाही उपयोग - Marathi News | CoronaVaccine : Covid vaccine 2 things you need to stop eating before vaccination new study says | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :CoronaVaccine : सावधान! कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही खाऊ नका हे २ पदार्थ; अन्यथा लस घेऊनही होणार नाही उपयोग

CoronaVaccine : इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार TBHQ केमिकल फ्लूच्या लसीचा परिणाम कमी करत होते. म्हणून कोरोनाच्या लसीबाबतही तज्ज्ञ चितेंत आहेत. ...

Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार - Marathi News | Coronavirus Medicine tech mahindra and reagene biosciences to file patent for coronavirus attacking molecule | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus Medicine : अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार

Coronavirus Medicine & latest Updates : भविष्यातील औषध शोधासाठी हे तंत्रज्ञान चांगले आहे. तथापि, यावर अजून संशोधन होणे आवश्य आहे. ...

CoronaVirus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार?; डॉ. तात्याराव लहानेंची दिलासादायक माहिती  - Marathi News | CoronaVirus :The second wave of corona will blow after may 15 dr tatyarao lahanes opinion | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरणार?; डॉ. तात्याराव लहानेंची दिलासादायक माहिती 

CoronaVirus : राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलेल्या माहितनुसार काही दिवसाच कोरोनाचा प्रसार राज्यात थांबताना दिसेल. ...

CoronaVirus : कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus : CT-SCAN scan and biomarkers are being misused aiims director dr randeep guleria knowat | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :CoronaVirus : कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगितले की सीटी स्कॅन तीनशे छातीच्या एक्स-रे प्रमाणे आहे, हे अत्यंत नुकसानकारक आहे. ...