लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खंडणी

खंडणी

Extortion, Latest Marathi News

सहाय्यक आयुक्ताकडून खंडणी उकळली; दोघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Ransom boiled from the assistant commissioner; Filed charges against both | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहाय्यक आयुक्ताकडून खंडणी उकळली; दोघांविरोधात गुन्हा दाखल

Extortion Case : खंडणी उकळल्याप्रकरणी बिनु वर्गिस आणि योगेश मुंदरा या दोघांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

ठामपाच्या उपायुक्तांकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पत्रकार बिनू वर्गीस विरुद्ध गुन्हा - Marathi News | Crime against journalist Binu Varghese for extorting Rs 3 lakh ransom from Thampa Deputy Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या उपायुक्तांकडून तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या पत्रकार बिनू वर्गीस विरुद्ध गुन्हा

मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला कथित पत्रकार बिनू वर्गीस याच्याविरुद्ध आता कापूरबावडी पोलीस ठाण्यातही आणखी एक खंडणीचा गुन्हा बुधवारी रात्री दाखल झाला आहे. ...

परमबीर सिंग खंडणी प्रकरणाचा ठाणे पोलिसांच्या एसआयटीची नियुक्ती - Marathi News | Appointment of SIT of Thane Police in Parambir Singh ransom case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परमबीर सिंग खंडणी प्रकरणाचा ठाणे पोलिसांच्या एसआयटीची नियुक्ती

बांधकाम व्यावसायिक केतन तन्रा आणि क्रिकेट बुकी सोनू जालान यांनी परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्तांच्या अधिपत्याखाली दहा अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) निर्मिती ठाण्याचे पोलीस आयु ...

परमबीर सिंग प्रकरणाला वेगळं वळण! दाऊदचा हस्तक छोटा शकीलच्या ऑडिओचा पोलिसांकडून तपास - Marathi News | Parambir Singh case takes a different turn! Dawood's accomplice Chhota Shakeel's audio is being investigated by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग प्रकरणाला वेगळं वळण! दाऊदचा हस्तक छोटा शकीलच्या ऑडिओचा पोलिसांकडून तपास

Parambir Singh Extortion Case : सिंग यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३८७, ३८ ...

परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज - Marathi News | One of the accused in the Parambir Singh ransom case applied for pre-arrest bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परमबीर सिंग खंडणी प्रकरणातील एका आरोपीचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयातील सुनिल देसाई या निलंबित पोलीस कर्मचाऱ्याने ठाणे न्यायालयात जामीनासाठी सोमवारी अर्ज केला. ...

गुन्हा दाखल होताच कोथमिरेने नागपूर सोडले - Marathi News | Kothamire left Nagpur as soon as the case was registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुन्हा दाखल होताच कोथमिरेने नागपूर सोडले

Ransome case साडेतीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल होताच येथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी शुक्रवारी नागपूर सोडले. ते चार दिवसांच्या सुटीवर नागपुरातून बाहेर गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते नेमके कुठे गे ...

अखेर परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यात दाखल झाला खंडणीचा गुन्हा - Marathi News | Finally, a case of ransom was registered against 28 persons including Parambir Singh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यात दाखल झाला खंडणीचा गुन्हा

ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ...

परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार - Marathi News | Another extortion case against Parambir Singh; Cricket bookie complains | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्या विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा; क्रिकेट बुकीने केली तक्रार

Parambir Singh : एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन सिंग व त्यांच्या टीमने करोडो रुपयांची खंडणी वसुली केल्याचे या तक्रारीत त्याने म्हटले  आहे.  ...