लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोळ्यांची निगा

Eye Care Tips Latest news

Eye care tips, Latest Marathi News

डोळ्यांची निगा-Eye care Tips सततच्या स्क्रिनटाइममुळे डोळ्यांचे विकार वाढले आहेत. नजर कमी होणे, डोळे कोरडे-लाल होणे, डोळ्यांचे मोठ्यांचे आणि मुलांचे आजार कसे टाळायचे, याची शास्त्रीय माहिती.
Read More
दिवाळी फराळ करताना हाताला चटके कॉमनच, पण डोळे सांभाळा! डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे.. - Marathi News | It is common to burn hand while celebrating Diwali, but take care of your eyes! The rate of eye injury is high.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळी फराळ करताना हाताला चटके कॉमनच, पण डोळे सांभाळा! डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे..

दिवाळीच्या दिवसांत फराळ आणि साफसफाई करताना घाईगडबडीत डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. पण योग्य ती काळजी घेऊन कामे केल्यास तुमच्यावर कोणताही अपघातप्रसंग येत नाही. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यासाठी खास टिप्स... ...

कामाच्या ठिकाणी डोळ्यांची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या उपाय.... - Marathi News | Eye care in the workplace | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :How to take care eyes at work?

कामाच्या ठिकाणी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याची माहिती या लेखात देण्यात आली आहे. ...

अलर्ट; मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यातून पाणी येणे होतेय बंद - Marathi News | Alerts; Excessive use of mobiles and computers causes tears in the eyes | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अलर्ट; मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यातून पाणी येणे होतेय बंद

नवी समस्या: ‘ड्राय आय सिंड्रोम’चा धोका, रुग्णालयात वाढले रुग्ण ...

देशातील पहिली अत्याधुनिक काचबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार; ३ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी - Marathi News | Successfully passes the country's first state-of-the-art glaucoma surgery; 3 patients got new vision | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :देशातील पहिली अत्याधुनिक काचबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार; ३ रुग्णांना मिळाली नवी दृष्टी

ओपन एंगल ग्लुकोमा हा जगात सर्वात अधिक प्रमाणात आढळणारा काचबिंदूचा प्रकार आहे. ...

वेब सिरीजने वाढविले ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण; स्मार्टफोन व संगणकाचा अतिवापर घातक - Marathi News | Patients with ‘Dry Eye Syndrome’ enhanced by web series; Dangerous overuse of smartphones and computers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेब सिरीजने वाढविले ‘ड्राय आय सिंड्रोम’चे रुग्ण; स्मार्टफोन व संगणकाचा अतिवापर घातक

Nagpur News अलीकडे वेब सिरीज पाहण्याचे वाढलेले प्रमाण, मोबाइल गेम व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळे कोरडे होण्याच्या समस्येत वाढ झाली आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘ड्राय आय सिंड्रोम’ म्हटले जाते. ...

डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका.. - Marathi News | Eyes very crisp, constantly red? Danger of eyes becoming 'lazy' by constantly looking at the screen. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळे खूप चुरचुरतात, लाल होतात? सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे ‘आळशी’ होण्याचा धोका..

सतत डोळ्यासमोर स्क्रिन असल्याने डोळ्यांच्या अनेक समस्या छळू लागल्या आहेत? डोळे सांभाळा, त्यासाठी हे उपाय.. ...

Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग - Marathi News | Eyebrow Shaping At Home : How to shape up your eyebrows at home eyebrow grooming tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Eyebrow Shaping : घरच्याघरी आयब्रोजना शेप देण्यासाठी वापरा 'या' टिप्स; पार्लरशिवाय मिळेल परफेक्ट फिनिशिंग

Eyebrow Shaping At Home : आयब्रोजना शेप देणं काही सोपं काम नाही. काही ट्रिक्स आणि लहान  मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही आपल्या आयब्रोजन चांगला आकार देऊ शकता.   ...

Corona Side Effects : कोरोनाचा डोळ्यांवर गंभीर परिणाम, अंधुक दिसण्यासह डोकेदुखीची समस्या वाढली - Marathi News | Corona Side Effects: eye problems have also started due to post corona symptoms | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Side Effects : कोरोनाचा डोळ्यांवर गंभीर परिणाम, अंधुक दिसण्यासह डोकेदुखीची समस्या वाढली

Corona Side Effects : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डोळ्याच्या रूग्णांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. ...