लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
Russia-Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी - Marathi News | Russia Ukraine War Russian court bans Instagram and Facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियन कोर्टाची मोठी कारवाई; इन्स्टाग्राम, फेसबुकवर घातली बंदी

रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियन सैन्याकडून सतत बॉम्बहल्ला सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रशियाच्या न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. ...

‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष - Marathi News | Facebook locking out accounts for not activating facebook protect | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :‘हे’ काम करा नाही तर बंद होईल तुमचं Facebook अकाऊंट; कंपनीच्या ई-मेलकडे करू नका दुर्लक्ष

फेसबुकनं काही दिवसांपूर्वी काही युजर्सना Facebook Protect अ‍ॅक्टिव्हेट करण्यास ई-मेल पाठवून सांगितले होते. ज्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केलं त्यांचं अकाऊंट बंद करण्यात आलं आहे. ...

सूट सूट सूट! फेसबुककडून भाजपला मोठं डिस्काऊंट; १० निवडणुकांमधील धक्कादायक आकडे उघड - Marathi News | Facebook charged BJP less for India election ads than others | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सूट सूट सूट! फेसबुककडून भाजपला मोठं डिस्काऊंट; १० निवडणुकांमधील धक्कादायक आकडे उघड

भाजपवर फेसबुक मेहेरबान; जाहिरातींवर मेगा डिस्काऊंट देण्यात आल्याची आकडेवारी ...

Sonia Gandhi: "फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकशाहीला धोका"- सोनिया गांधी - Marathi News | Sonia Gandhi | "Social media platforms like Facebook-Twitter are danger to democracy", says Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फेसबुक-ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे लोकशाहीला धोका"- सोनिया गांधी

Sonia Gandhi: ''राजकीय पक्ष फेसबुक आणि ट्विटरसारख्या जागतिक कंपन्यांचा वापर पॉलेटीकल नरेटीव्ह सेट करण्यासाठी करत आहेत." ...

Viral Video: सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक - Marathi News | step father beats five year old child inhumanly video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सावत्र पित्याचा मुलावर अमानुष अत्याचार; व्हिडिओ व्हायरल होताच अटक

एका चिमुकल्याला केल्या गेलेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहुन तुमचा संताप होईल अन् तळपायाची आग मस्तकात जाईल. ...

Viral Video: जीवाची पर्वा न करता कुत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस उतरला बर्फाने गोठलेल्या नदीत, अन् मग... - Marathi News | fire fighter saves dog from frozen river video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जीवाची पर्वा न करता कुत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस उतरला बर्फाने गोठलेल्या नदीत, अन् मग...

एका श्वानाला वाचवण्यासाठी एक पोलीस कर्मचारी बर्फाने गोठलेल्या नदीत उतरला. ...

अधिकाऱ्याने फेसबुक आयडी केला हॅक; पत्नीने दाखल केला FIR, जाणून घ्या काय आहेत नियम? - Marathi News | Officer hacks Facebook ID; FIR filed by wife, find out what are the rules? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अधिकाऱ्याने फेसबुक आयडी केला हॅक; पत्नीने दाखल केला FIR, जाणून घ्या काय आहेत नियम?

Facebook ID hacked : पत्नीला हा प्रकार कळताच तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ...

Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांहून अधिक रुपयांना घातला गंडा  - Marathi News | african nationals duped more than 8 lakh rupees by chandigarh facebook friend  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Facebook वर परदेशी महिलेशी मैत्री करणं पडलं महागात, आठ लाखांचा घातला गंडा

Crime News : या महिलेने आरबीएल बॅंकेची प्रतिनिधी असल्याचे सांगून त्याला बॅंक खात्यात एक ठराविक रक्कम जमा करण्यास सांगितले. ...