लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन - Marathi News | Nothing happens just by posting reels on Facebook Instagram Good work gets rewarded Sumit Raghavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नुसतं फेसबुक, इन्स्टावर रिल्स टाकून काही होत नाही; चांगल्या कामाला पुरस्कार मिळतो - सुमित राघवन

चांगलं काम करण्यासाठी घराबाहेर पडावं लागतं आणि त्या चांगल्या कामाची पावती म्हणजे पुरस्कार असतो ...

"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन - Marathi News | For the last 5 weeks sugar cosmetics Vineeta Singh shares social media x post death and arrest rumours | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गेल्या ५ आठवड्यांपासून..," मृत्यू आणि अटकेच्या अफवांवर Vineeta Singh यांनी अखेर सोडलं मौन

गेल्या काही काळापासून विनीता सिंह यांच्या मृत्यू आणि अटकेची खोटी बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: फेसबुकवर पसरवली जात होती. ...

फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही - Marathi News | Meta is not responsible for invalid pastes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेसबुकवर अवैध केलेल्या पाेस्टसाठी ‘मेटा’ जबाबदार नाही

प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री प्रकरणामध्ये हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल ...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'सिर तन से जुदा' करण्याची धमकी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले - Marathi News | Uttar pradesh bareilly Bageshwar Dham Dhirendra Shastri was threatened to kill, activists of Hindutva organizations were outraged | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांना 'सिर तन से जुदा' करण्याची धमकी, हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भडकले

पोलिसांनी, धमकी दिल्याप्रकरणी फैज रझा नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात आहे. तसेच घटनास्थळी शांतता आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. ...

मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम - Marathi News | Mark Zuckerberg surpasses Elon Musk in wealth, achieves feat after 4 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्क झुकरबर्ग यांनी संपत्तीच्या बाबतीत इलॉन मस्क यांना मागे टाकलं, 4 वर्षांनंतर केला असा पराक्रम

16 नोव्हेंबर, 2020 नंतर असे पहिल्यांदाच घडले आहे की,  मार्क झुकरबर्ग ब्लूमबर्गच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या रँकिंगमध्ये टॉप तीनमध्ये पोहोचले आहेत. ...

Fact Check: मतदान केलं नाही तर बँक खात्यातून खरंच कापले जाणार का ३५० रुपये? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Fact Check 350 rs deduction for not voting viral newspaper cutting clipping is fake election commission | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मतदान केलं नाही तर बँक खात्यातून खरंच कापले जाणार का ३५० रुपये? जाणून घ्या सत्य!

Fact Check, Voting: मतदानाच्या दिवशी बरेच नागरिक सुटी असूनही मतदानाचा हक्क बजावत नाहीत असे वेळोवेळी दिसून येते ...

फेसबुक, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल - Marathi News | facebook instagram down meta ceo mark zuckerberg loses 3 billion dollars lakhs crore rupees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FB, इन्स्टा तासभर बंद पडलं तेव्हा झुकरबर्गला किती झालं नुकसान? आकडा वाचून धक्का बसेल

फेसबुक-इन्स्टाग्रामला काही काळ ब्रेक लागल्याने झुकरबर्गची 'एवढी' संपत्ती गेली! ...

Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | why facebook and instagram was down meta gives answer | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Facebook आणि Instagram का बंद झालं होतं?; कंपनीने दिलं 'हे' उत्तर

कोट्यवधी युजर्सना त्यांच्या फेसबुक अकाऊंटचा एक्सेस मिळत नव्हता. इन्स्टाग्रामवरील फीड अपडेट होत नव्हतं किंवा युजर्स रील प्ले करू शकत नव्हते. ...