बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता. Read More
Aamir Khan's Brothe Faisal Khan : आमिर खानचा भाऊ फैजल खान चित्रपटाच्या पडद्यावर फारसा हिट ठरला नसला तरी त्याने आपल्या चाहत्यांच्या मनात नक्कीच स्थान निर्माण केले आहे. ...
आमिर खान(Aamir Khan)चा भाऊ फैजल खान(Faisal Khan)ने नुकतेच बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करत #BoycottBollywood ट्रेंडला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच त्याने असे बरेच खुलासे केले आहेत, जे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. ...
Sneha wagh: अलिकडेच एका मुलाखतीत स्नेहाने वैवाहिक जीवनात आलेल्या अनुभवांवर भाष्य केलं होतं. यावेळी तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पतींवर काही आरोप केले होते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची चर्चा होती. ...
बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता फैजल खान (Faissal Khan) सध्या जाम चर्चेत आहे. कारण आहे त्याचा ‘फॅक्टरी’ (Faactory) हा येऊ घातलेला सिनेमा. ...