लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फैजपूर

फैजपूर

Faizpur, Latest Marathi News

फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ - Marathi News | Wife torture for dowry from teacher husband at Fazpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे शिक्षक पतीकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

फैजपूर येथील एका २७ वर्षीय विवाहितेचा सात लाखांच्या हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह नऊ जणांविरुद्ध छळणे व मारहाणीच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

फैजपूर येथे २३ रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सव - Marathi News |  Swayambhu Pandurang Rathotsav at Faizpur on 23 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर येथे २३ रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सव

फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष आहे तर २४ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे. ...

फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज - Marathi News |  700 citizens' application for getting home cows in Faizpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपुरात घरकुल मिळण्यासाठी ७०० नागरिकांचे अर्ज

ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे. ...

जागतिक साळी फाऊंडेशनच्या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील तीन विधवांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय - Marathi News | Determination to make self-reliance of three widows of Jalgaon district at the celebration of the World Saal Foundation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जागतिक साळी फाऊंडेशनच्या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील तीन विधवांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय

मुंबईत झालेल्या जागतिक साळी फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील सावदा या गावातील दोन कुटुंंबाना, भुसावळ येथील एक, मालेगावमधील एक व सुरत येथील पाच अशा सात विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय फाऊंडेशनमार्फत करण्यात आला. ...

फैजपूर प्रांत कार्यालयात डिजीटल स्वाक्षरीचे दाखले देणे सुरू - Marathi News | Continuing to provide digital signature certificates in the office of Faizpur province | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर प्रांत कार्यालयात डिजीटल स्वाक्षरीचे दाखले देणे सुरू

फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे. ...

एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’ - Marathi News | Eknathrao Khadse says, 'no longer want to contest the elections' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथराव खडसे म्हणतात, ‘आता निवडणूक लढविण्याची इच्छा नाही’

गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्ता आणण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी व मी आम्ही चार लोकांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. कॉंग्रेस सरकारच्या विरोधात पूर्ण वातावरण निर्मिती केली, आमच्या चार लोकांच्या व्यतिरिक्त कोणीही ...

कळमोदे येथे शुभारंभानंतर तासाभरातच रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’ - Marathi News | After the launch in Kalmo, the 'break' for the road work in the hour | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कळमोदे येथे शुभारंभानंतर तासाभरातच रस्त्याच्या कामाला ‘ब्रेक’

कळमोदा, ता.रावेर येथील शेतकरी तथा ग्रामस्थ काशिनाथ बाबूराव पाटील यांनी कळमोदा ते फैजपूर हा चार किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीसाठी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर १० रोजी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला, मात्र ग्रामस्थांच्या आनंदावर क्षणातच विरजण पडले, ...

फैजपूर पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा - Marathi News | Notices to encroachment holders from Faizpur Municipal Corporation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फैजपूर पालिकेकडून अतिक्रमणधारकांना नोटिसा

फैजपूर पालिकेने शहरातील छत्री चौकात व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांना तसेच धाडी नदीपात्रात वास्तव्य करणाºया ३० रहिवाशांना अशा एकूण ४२ अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची नोटीस दिल्याने एकच खळबळ उडाली. ...