अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिर भूमिपूजनाचे साक्षीदार झालेले येथील सतपंत संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांचे अयोध्येवरून शुक्रवारी रात्री साडेआठला आगमन झाले. ...
गेल्या अनेक वर्षांपासूूनची प्रतीक्षा असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा क्षण सर्व विश्वासाठी आनंद उत्साह व एक दिशा देणारा नवीन सूर्योदय ठरेल, अशी प्रतिक्रिया थेट अयोध्येवरून सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर आचार्य जनार्दन महाराज यांनी ...