प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याशी फळविक्रेत्यांनी वाद घालत वाहन चालकाला धक्काबुक्की केल्याबद्दल तलाठी संघ महसूल कर्मचारी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे ...
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या औचित्याने सर्वांनी प्रतिज्ञा करूया आणि आपल्या या भारताच्या लोकशाहीला बळकटी आणूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी व्यक्त केले. ...
फैजपूर येथे १९३६ साली भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या ऐतिहासिक ग्रामीण अधिवेशनाच्या स्मृती जागृत करणारे संकल्पचित्र पालिकेने उभारले आहे. मात्र या संकल्प चित्राला अतिक्रमणाचा विळखा तर होताच आता गाजर गवताचाही विळखा पडला आहे. ...
सद्गुरू शास्त्री नीलकंठदास यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने न्हावी येथे स्वामिनारायण भगवान यांच्या चरणविंद छत्रीची स्थापना नुकतीच करण्यात आली. ...
मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक, कामगार, वाहतूक, व्यापारी व अन्य घटकांचे मागील देणी व भविष्यात या घटकांच्या हिताचा विचार करता कारखाना भाडेतत्त्वावर अथवा सहयोगी तत्त्वावर देण्याचा निर्णय रविवारी आजी-माजी संचालकांच्या बैठकीत घेण्यात येऊन त्या ...