लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेक न्यूज

फेक न्यूज

Fake news, Latest Marathi News

‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते? - Marathi News | What are the 'real' figures for 'fake news' crimes? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते?

Fake News Nagpur News नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे. ...

'तरुणीपुढे रेल्वे झुकली, एकटीसाठी रांचीपर्यंत राजधानी धावली'; जाणून घ्या सत्य - Marathi News | Rajdhani train ran delhi to ranchi for only one woman; news turned out fake | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तरुणीपुढे रेल्वे झुकली, एकटीसाठी रांचीपर्यंत राजधानी धावली'; जाणून घ्या सत्य

राजधानी एक्स्प्रेसमध्ये एकूण 930 प्रवासी होते. त्यांना ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्याने बसने पाठविण्यात आले. मात्र, यावेळी एका अनन्या नावाच्या तरुणीने बसने पुढे जाण्यास नकार दिला. ...

'मला याची भीती वाटते', 'तो' फोटो शेअर करत रतन टाटांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | 'I'm scared of it', Ratan Tata appeals to the countrymen by sharing photos on social media and fake news MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'मला याची भीती वाटते', 'तो' फोटो शेअर करत रतन टाटांनी व्यक्त केली नाराजी

रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये, त्यांच्या नावाने सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये आलेल्या फेक न्यूजबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली आहे ...

चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार  - Marathi News | Do not broadcast false information through social media; Pune Police Initiative for 'Digital Sanitation' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चुकीची माहिती सोशल माध्यमातून चुकूनही प्रसारित करू नका; ‘डिजिटल सॅनिटाईज’साठी पुणे पोलिसांचा पुढाकार 

कोरोनाच्या संसर्गाने डोकेदुखी आणखी वाढत चालली असून दुसरीकडे नागरिकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वांना ...

धक्कादायक! गावी जाण्यासाठी ठाण्यातील मजूराने अशी लढविली शक्कल! - Marathi News | Shocking! Thane labour made a trike for go to native place | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! गावी जाण्यासाठी ठाण्यातील मजूराने अशी लढविली शक्कल!

कोरोना या साथरोगाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्यभर संचारबंदी लागू केलेली आहे. परंतू, काहीतरी निमित्त करुन गावी जायला मिळते का? याची चाचपणी ठाण्यातील मजूराने केली. त्याने तब्बल ४० मजूर उपाशी असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. मात्र, ...

Coronavirus: व्हॉट्सअपचं नवं फिचर, मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी 'सर्च आयकॉन' - Marathi News | Coronavirus: New WhatsApp feature, search icon to verify the authenticity of the message | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: व्हॉट्सअपचं नवं फिचर, मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी 'सर्च आयकॉन'

फेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट  - Marathi News | False information spread by the police over the faked video; Panic in the airport area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट 

फेक व्हिडिओवरुन पोलिसानेच पसरविली चुकीची माहिती ; विमानतळ परिसरात घबराट  ...

पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन - Marathi News | 'Lock Down' as usual in Pune; ignore all roamers, Pune Police clarify the situation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

पुणे शहरात नेहमीप्रमाणे लॉक डाऊन राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे. ...