लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फाल्गुनी पाठक

फाल्गुनी पाठक

Falguni pathak, Latest Marathi News

A R Rahman Neha Kakkar: "असं करणारी तू आहेस कोण?"; एआर रहमान नेहा कक्करवर संतापले.. - Marathi News | O Sajna Controversy A R Rahman slams Neha Kakkar by asking who are you to reimagine such songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"असं करणारी तू आहेस कोण?"; एआर रहमान नेहा कक्करवर संतापले..

O Sajna Song: नेहा कक्करच्या 'ओ साजना' गाण्यावरुन सुरू आहे वादंग ...

'तुम्हाला लाज वाटायला हवी', नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकला एकत्र पाहून भडकले नेटकरी - Marathi News | 'You should be ashamed', Neha Kakkar and Falguni Pathak get angry after seeing them together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला लाज वाटायला हवी', नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकला एकत्र पाहून भडकले नेटकरी

Neha Kakkar And Falguni Pathak: नुकताच 'इंडियन आयडॉल'कडून एक व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे ज्यात फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर एकत्र दिसत आहेत आणि त्यांची केमिस्ट्री पाहता त्यांच्यात काही वाद आहे, असे वाटत नाही. ...

Neha Kakkar :  रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी - Marathi News | Sona Mohapatra on Falguni Pathak-Neha Kakkar remix row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी

Falguni Pathak-Neha Kakkar remix row : नेहा कक्करने फाल्गुनीचं ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं रिक्रिएट केलं आणि फाल्गुनी भडकली. आमच्या सुंदर गाण्यांची वाट लावू नकोस, असं म्हणत तिने नेहाला फटकारलं. आता या वादात सिंगर सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) ...

Falguni Pathak : मला उलटी येणंच बाकी होतं..., ‘त्या’ रिमिक्स गाण्याचा फाल्गुनीकडून पंचनामा - Marathi News | Falguni Pathak shocking reaction on Neha Kakkar's remix of Maine Payal Hai Chhankai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Falguni Pathak : मला उलटी येणंच बाकी होतं..., ‘त्या’ रिमिक्स गाण्याचा फाल्गुनीकडून पंचनामा

Falguni Pathak shocking reaction on Neha Kakkar's remix : आमच्या जुन्या क्लासिक गाण्यांची वाट लावणं बंद कर..., नेहा कक्करचं रिमिक्स गाणं ऐकून फाल्गुनी पाठक संतापली... ...

Falguni Pathak Song : गरबा क्वीन फाल्गुनी पाठकचं 'वासलडी' रसिकांच्या भेटीला, गाण्यावर थिरकतील फॅन्स - Marathi News | Falguni Pathak vasaladi song released ahead of this navaratri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Falguni Pathak Song : गरबा क्वीन फाल्गुनी पाठकचं 'वासलडी' रसिकांच्या भेटीला, गाण्यावर थिरकतील फॅन्स

Falguni Pathak: फाल्गुनी पाठक आपलं नवं गाणं घेऊन दांडिया आणि गरबा रसिकांच्या भेटीला आली आहे. हे गाणं नक्कीच  दांडिया आणि गरबा रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.  ...

प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला सोशल डिस्टेसिंगचा फज्जा; Video व्हायरल  - Marathi News | Famous singer Falguni Pathak's show has been hit by social disturbance; Video viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला सोशल डिस्टेसिंगचा फज्जा; Video व्हायरल 

मास्कचा पत्ता नाही, सोशल डिस्टसिंगचा फज्जा, व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल ...

Video : बोलता बोलता अचानक रडू लागली फाल्गुनी पाठक; ‘मिस’ करतेय नवरात्री इव्हेंट - Marathi News | Falguni Pathak gets teary-eyed, misses doing concerts during Navratri this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : बोलता बोलता अचानक रडू लागली फाल्गुनी पाठक; ‘मिस’ करतेय नवरात्री इव्हेंट

यंदा कोरोना महामारीमुळे यंदा ना लाईव्ह इव्हेंट, ना रात्ररात्र रंगणा-या दांडिया नाईट्स, ना बेभान चाहते. या नवरात्रीत फाल्गुनी हे सगळे प्रचंड मिस करतेय. ...

‘या’ छोकरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीये का? एका दांडिया नाईट्ससाठी घेते इतके पैसे - Marathi News | know about interesting facts about falguni pathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ छोकरीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहितीये का? एका दांडिया नाईट्ससाठी घेते इतके पैसे

Falguni Pathak's Income : ती नाही तर किमान तिची गाणी प्रत्येक दांडिया नाईट्समध्ये हमखास वाजतात आणि तरूणाई तिच्या गाण्यांवर बेभान होऊन नाचते. ...