लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फरासखाना पोलीस

फरासखाना पोलीस

Faraskhana police, Latest Marathi News

राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर - Marathi News | Truth in Rahul Gandhi's Controversial Statement About Swatantrya Veer Savarkar; Report submitted to court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या वक्तव्यात तथ्य; न्यायालयात अहवाल सादर

सात्यकी यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.... ...

बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून १९ बांग्लादेशींना पकडले; फरासखाना पोलीस ठाण्याची कारवाई - Marathi News | 19 Bangladeshis caught from that street in Budhwar Peth Action of Faraskhana Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेतील 'त्या' गल्लीतून १९ बांग्लादेशींना पकडले; फरासखाना पोलीस ठाण्याची कारवाई

भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय बांगलादेशातून दहा महिला आणि नऊ पुरुषांनी भारतात अनधिकृत प्रवेश केला ...

बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी यायचा अन् दुचाकी चोरून जायचा - Marathi News | Budhubar used to come to Peth for prostitution and steal a bike pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी यायचा अन् दुचाकी चोरून जायचा

भक्ती-शक्ती चौकात मिळालेल्या चोरट्याच्या केसाच्या ठेवणीवरून चोरटा हाताशी लागला.... ...

खळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी - Marathi News | police appointed criminal to kill police officer pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खळबळजनक! पुण्यात पोलिसानेच दिली पोलिसाला मारण्यासाठी गुन्हेगाराला सुपारी

पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...

धक्कादायक! स्वतःच्या आईला मुलाने आणि सुनेने केली चपलेने मारहाण; वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर - Marathi News | old mother was beaten by her son fractured arm crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! स्वतःच्या आईला मुलाने आणि सुनेने केली चपलेने मारहाण; वृद्ध महिलेचा हात फ्रॅक्चर

या मारहाणीत वृद्ध महिलेचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे...! ...

पेट्रोलचोरीतून खुनाचा गुन्हा उघड; तिघांना अटक करत फरासखाना पोलिसांनी केल्या ६ दुचाकी हस्तगत - Marathi News | revealed crime of murder by petrol theft; Faraskhana Police arrests 3 person & seized 6 bikes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोलचोरीतून खुनाचा गुन्हा उघड; तिघांना अटक करत फरासखाना पोलिसांनी केल्या ६ दुचाकी हस्तगत

बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला. ...

पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यात ज्येष्ठाला साडेबारा हजाराचा गंडा, एकाला अटक - Marathi News | senior citizen cheat by fake police one arrested in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यात ज्येष्ठाला साडेबारा हजाराचा गंडा, एकाला अटक

पोलीस असल्याची बतावणी करून सीसीटीव्ही फुटेज रद्द करण्यासाठी पैशाची मागणी करीत चार जणांनी ज्येष्ठ नागरिकाला साडेबारा हजार रूपयांना गंडा घातला. ...