लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फर्ग्युसन कॉलेज

फर्ग्युसन कॉलेज

Fargusson college, Latest Marathi News

बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी - Marathi News | farguson college rejected permission for justice b. g. kolse patil lecture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बी. जी. काेळसे पाटील यांच्या व्याख्यानाला फर्ग्युसन महाविद्यालयाने नाकारली परवानगी

बी.जी. काेळसे पाटील यांचे फर्ग्युसन महाविद्यालयात आयाेजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला परवानगी नाकारण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ...

फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स - Marathi News | Fergusson College's commendable step; put sanitary vending machines in college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयाचे स्तुत्य पाऊल ; बसविले सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स

फर्ग्युसन महाविद्यालयात दाेन ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन बसविण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थींनींना हाेणार आहे. ...

फर्ग्युसनमध्ये रंगली काव्यमैफिल - Marathi News | poetry program in fargusson college | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसनमध्ये रंगली काव्यमैफिल

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातील किमया या ठिकाणी कविता आणि काव्य मैफिलीचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम  - Marathi News | 'Do not Drink Alcohol And Drink Milk' movement in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दारू नको, दूध प्या' पुण्यात सामाजिक संस्थांचा उपक्रम 

३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला पुण्यात 'दारू नको, दूध प्या' या शीर्षकाखाली आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र संस्थेच्या अंतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. ...

फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा, विद्यार्थ्यांचा आक्षेप - Marathi News | Student's objection to Satyanarayan Puja in Fergusson College | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायण पूजा, विद्यार्थ्यांचा आक्षेप

विद्येचं माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकीत फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याची घटना समोर आली. ...

केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात - Marathi News | Fergusson students' help for Kerala's citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केरळच्या नागरिकांसाठी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांचा मदतीचा हात

केरळच्या पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजनेच्या विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला अाहे. ...

फर्ग्युसन रस्त्याचा मंदावला वेग - Marathi News | Ferguson road slow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्याचा मंदावला वेग

फर्ग्युसन रस्त्यावर वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे या रस्त्याचा वेग मंदावल्याचे चित्र अाहे. ...