farmer suicide in marathwada: उन्हाळ्यात केवळ तीन महिन्यांत २६९ शेतकऱ्यांनी जीवन संपविले असून, यामागे कर्जबाजारीपणा असल्याचे मूळ कारण असल्याचे बोलले जात आहे. ...
मराठवाडा, विदर्भात सहकारी बँक व्यवस्था नाजूक अवस्थेत आहे. काही जिल्हा बँकांची कर्ज घेण्याची वित्तीय ताकद कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे पीक कर्ज वेळेवर मिळत नाही. याचमुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज काढून शेती किंवा बिगरशेती गरजा भागवत असतात ...