लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीचे क्षेत्र यंदा घटणार - Marathi News | Mahabaleshwar Strawberry: The area of Mahabaleshwar's famous strawberry will decrease this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या प्रसिद्ध स्ट्रॉबेरीचे क्षेत्र यंदा घटणार

सातारा जिल्ह्यात पाऊस सुरूच असून, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्रॉबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे. ...

Bedana Market : दरासाठी बेदाणा सहा महिने ठेवला.. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल का? - Marathi News | Bedana Market : Bedana kept for six months for price.. Will the price increase on Dussehra, Diwali? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bedana Market : दरासाठी बेदाणा सहा महिने ठेवला.. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल का?

मागील वर्षी झालेल्या पावसामुळे बेदाण्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली होती. मार्च व एप्रिलमध्ये दर नव्हता. दसरा, दिवाळीच्या तोंडावर भाव वाढेल, म्हणून कोल्ड स्टोरेजमध्ये माल ठेवला. ...

Hingoli Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट आज पासून दहा दिवस बंद - Marathi News | Hingoli Market Yard : Bhusar agricultural beat in mondha market committee at Hingoli closed for ten days from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Hingoli Market Yard : हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट आज पासून दहा दिवस बंद

हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट ९ सप्टेंबरपासून दहा दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसांत शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. ...

Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव - Marathi News | Kanda Bajarbhav : What is the average price of onion in Ghodegaon market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी मिळाला किती भाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात शनिवार रोजी झालेल्या लिलावात एक दोन वक्कलसाठी ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला. ...

बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना! - Marathi News | Baliraja Metakutila: After Muga in the market, even Udida did not get a satisfactory price! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बळीराजा मेटाकुटीला : बाजारात मुगा पाठोपाठ उडीदालाही समाधानकारक भाव मिळेना!

यंदा पावसाचे वेळेत आगमन झाल्याने बहुतांश भागात मृगात पेरणी आटोपली. त्यामुळे मूग, उडदाचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत वाढला होता. परंतु, मूग, उडीद भरात असताना पावसाची उघडीप आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. ...

सोयाबीन शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता - Marathi News | Good News for Soybean Farmers : Approval to start Soybean Buying Center with Minimum Support Price MSPfor 90 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : ९० दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आह ...

Crop Damage :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट; शेतकरी हतबल ! अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती आढावा घेऊया - Marathi News | Crop Damage: Wet drought in Akola district; Farmer desperate! Let us review the situation in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage :अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट; शेतकरी हतबल ! अकोला जिल्ह्यात काय परिस्थिती आढावा घेऊया

अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचे सावट आल्याने शेतांमध्ये पाणीच पाणी, खरिपातील पिके पडली पिवळी, तणही वाढले आहे पिकांवर फवारणीचा फायदा होईना. आढावा घेऊया जिल्ह्यात काय परिस्थिती आहे. (Crop Damage) ...

'माझी वसुंधरा अभियान ५.०' राबविले जाणार; कोणाचा समावेश आहे यात वाचा सविस्तर - Marathi News | 'Majhi Vasundhara Abhiyan 5.0' will be implemented; Read more about who's involved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'माझी वसुंधरा अभियान ५.०' राबविले जाणार; कोणाचा समावेश आहे यात वाचा सविस्तर

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने 'माझी वसुंधरा अभियान' राबविण्यास मान्यता देण्यात आली. वाचा सविस्तर ...