लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची कामगिरी एफआरपीसह मिळाला १७७० कोटींचा बोनसही - Marathi News | 1770 crore bonus with FRP for the performance of factories in Western Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची कामगिरी एफआरपीसह मिळाला १७७० कोटींचा बोनसही

Sugarcane FRP कोल्हापूर, सोलापूर, पुणे व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे तर दिलेच शिवाय १७७० कोटी रुपयांचा बोनस दिला आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाले ‘प्रोत्साहन’चे ४० कोटी, वर्षात दोन वेळा उचल केलेले खातेदार  - Marathi News | As much as 40 crores and 15 lakh rupees incentive subsidy deposited in the account of farmers of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील 'इतक्या' शेतकऱ्यांना मिळाले ‘प्रोत्साहन’चे ४० कोटी, वर्षात दोन वेळा उचल केलेले खातेदार 

निकष शिथील करुन दिला लाभ ...

उच्चशिक्षित दाम्पत्याने दीड एकर पिंक पेरूतून पहिल्या वर्षीच केली २४ लाखांची कमाई - Marathi News | A highly educated couple earned 24 lakhs in the first year from one and a half acres of pink guava | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उच्चशिक्षित दाम्पत्याने दीड एकर पिंक पेरूतून पहिल्या वर्षीच केली २४ लाखांची कमाई

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील उच्च शिक्षित शेतकरी विजय नामदेव जगदाळे व पत्नी प्रियंका विजय जगदाळे या दाम्पत्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर दीड एकर तैवान पिंक पेरू लागवडीतून पहिल्याच वर्षी २४ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. ...

Farmer Success Story : एक एकरमध्ये साडेचार टन चिबूड उत्पादन घेणारे शेतकरी लहू खापरेंची यशकथा - Marathi News | Farmer Success Story: The success story of farmer Lahu Khapare who produced four and a half tons of chibud vegetable per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : एक एकरमध्ये साडेचार टन चिबूड उत्पादन घेणारे शेतकरी लहू खापरेंची यशकथा

पावसाळ्यात चिबूड, काकडी व तत्सम फळभाज्यांचे उत्पादन सर्रास अनेक शेतकरी घेतात. परंतु मंडणगड तालुक्यातील शेडवई येथील लहू शांताराम खापरे यांनी कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, गतवर्षी चिबडाचे उन्हाळी पीक घेतले होते. ...

एक कोटी शेतकऱ्यांची शेती जोडली जाणार आधारला - Marathi News | Agriculture land of one crore farmers will be seeded to Aadhaar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक कोटी शेतकऱ्यांची शेती जोडली जाणार आधारला

राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना आता संबंधित जमीन मालकाचे आधार क्रमांक जोडले जाणार आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन, कोणत्या गावात आहे, याची एकत्रित माहिती गोळा होणार आहे. ...

Amla Proccesing Success Story : पारंपारिक शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत उभा केला 'कानडे अ‍ॅग्रो आवळा उत्पादनाचा ब्रॅंड' - Marathi News | Amla Processing Success Story: 'Kannada Agro Amla Product Brand' was established by combining traditional agriculture with processing industry. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amla Proccesing Success Story : पारंपारिक शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड देत उभा केला 'कानडे अ‍ॅग्रो आवळा उत्पादनाचा ब्रॅंड'

कोरडवाहू पारंपरिक शेतीच्या अल्प उत्पन्नात वाढ करण्याचा हेतूने लावलेल्या फळबागेचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून कानडे दांपत्य आज वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल करत आहे. (Amla Proccesing Success Story) ...

Pune Rain : पुढील पाच दिवसांत पुण्यात किती पडणार पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Pune Rain How much rain will fall Pune in the next five days What are the weather department warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुढील पाच दिवसांत पुण्यात किती पडणार पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Pune Rain : पुण्यातील पुढील पाच दिवसांत किती पाऊस पडणार यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...

Crop Insurance : राज्यात पीक नुकसानीचे २० लाख दावे दाखल - Marathi News | Crop Insurance: 20 lakh crop loss claims filed in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : राज्यात पीक नुकसानीचे २० लाख दावे दाखल

पुणे : जुलै आणि ऑगस्ट तसेच सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान खरीप ... ...