लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

"कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी"; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव - Marathi News | meerut mp Kangana Ranaut farmers protest against register case gherao police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कंगना राणौतने माफी मागावी आणि तिला अटक करावी"; शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्याला घेराव

Kangana Ranaut And Farmers Protest : कंगना राणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानाने सर्वच जण संतापले आहेत. यानंतर शेतकरी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या असून सातत्याने आंदोलन करत आहेत. ...

Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर - Marathi News | Kanda Bajarbhav : In Ghodegaon market committee onion market price goes to four thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगावात बाजार समितीत कांदा गेला पावणेपाच हजारांवर

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ४ हजार ८०० रुपयांचा दर मिळाला तसेच सरासरी ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळाला. ...

माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर - Marathi News | Malegaon sugar factory given the highest price to sugarcane in the state. Read more in deatils | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळेगाव साखर कारखान्याने काढला राज्यात उच्चांकी दर वाचा सविस्तर

हंगाम २०२३-२०२४ मध्ये माळेगाव सहकारी कारखान्याने १३ लाख २७ हजार ९०८.६५३ मे. टनाचे गाळप केले आहे. रिकव्हरी उतारा १२.०२३ मिळालेली असून एकूण १५,२०,००० क्विंटल साखर पोती उत्पादन झालेली आहे. ...

मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं?  - Marathi News | Abdul Sattar meet Manoj Jarange Patil, three hours discussion,The conversation with Devendra Fadnavis, what exactly happened?  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; नेमकं काय घडलं? 

अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. ...

दहा जिल्ह्यांत ८.५ लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात - Marathi News | Crops covering 8.5 lakh hectares in 10 districts were washed away and the worst loss was in Nanded district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहा जिल्ह्यांत ८.५ लाख हेक्टरवरील पिके गेली वाहून सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात

राज्यात सप्टेंबरच्या पहिल्या चार दिवसांतच झालेल्या अतिवृष्टीमुळे १० जिल्ह्यांतील तब्बल साडेआठ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, ६०० हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना - Marathi News | Women Farmer Kalpa from Pathardi taluka of Ahmednagar district farm Pomegranate export to Australia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. ...

नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis interact with farmer and inspect the damage in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बांधावर

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद ...

ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश - Marathi News | Use drones to inspect damaged crops; Directed by Dhananjay Munde | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ड्रोनचा वापर नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी करा; धनंजय मुंडे यांचे निर्देश

ड्रोनचा वापर सध्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी करावा आणि पिकांचे कितपत नुकसान झाले याचा अंदाज द्यावा ...