लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ, कृषी क्षेत्रासाठी ७ महत्त्वपूर्ण याेजनांना मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | 14,000 crores booster for farmers, increase in income of Baliraja will get strength, cabinet approves 7 important schemes for agriculture sector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी १४ हजार काेटींचा बूस्टर, बळीराजाच्या उत्पन्नवाढीला मिळेल बळ

Maharashtra Government News: यावर्षी दमदार मान्सून बरसल्यामुळे देशातील शेतकरी सुखावला आहे. आता केंद्र सरकारनेही शेतकऱ्याला खूश करणारी बातमी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सुमारे १४ हजार काेटी रुपयांचा बूस्टर कृषी क्षेत्रासाठी जाहीर केला आहे. ...

पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू - Marathi News | The farmer was swept away in the river while returning from breaking a coconut to the goddess for Pola | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोळ्यानिमित्त देवीला नारळ फोडून परत येताना शेतकरी नदीत वाहून गेला; शोधकार्य सुरू

शेतकऱ्याला शोधण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली असून अद्याप यश मिळाले नाही. ...

शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या - Marathi News | The sky fell on the farmer; 400 chickens and 9 goats died after water entered the arena | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे ...

काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा! - Marathi News | Digital Agriculture Mission, Centre Approves Rs 2,817 Crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे डिजिटल कृषी मिशन? ज्याला सरकारनं दिली मंजुरी; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा!

Digital Agriculture Mission : अश्विनी वैष्णव यांच्या मते, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे. ...

मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 14 हजार कोटींच्या 7 निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Modi Cabinet Decision Government's big gift to the country's farmers, Union Cabinet approves 7 decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 14 हजार कोटींच्या 7 निर्णयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी 7 मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ...

Pomegranate Pest Management : डाळिंब पिकातील रसशोषक किडींचा कसा कराल बंदोबस्त - Marathi News | Pomegranate Pest Management : How to manage Sucking pest in Pomegranate crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pomegranate Pest Management : डाळिंब पिकातील रसशोषक किडींचा कसा कराल बंदोबस्त

डाळिंब या फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...

जागतिक नारळ दिन : कोकणातील नारळ लागवडीला हवे पाठबळ - Marathi News | World Coconut Day : Coconut cultivation in Konkan needs support | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक नारळ दिन : कोकणातील नारळ लागवडीला हवे पाठबळ

नारळी, पोफळींच्या बागा असे वर्णन केल्या जाणाऱ्या कोकणातील नारळ लागवड क्षेत्र कमी होत चालले आहे. गेल्या वर्षभरात नारळ लागवड क्षेत्रात न झालेली वाढ चिंतेची बाब आहे. ...

पंजाबराव डख यांचेच सोयाबीनचे पीक गेले वाहून; मराठवाडा, विदर्भात पुराचा हाहाकार - Marathi News | Panjabrao Dakh's own soybean crop is washed out; Rain Floods in Marathwada, Vidarbha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंजाबराव डख यांचेच सोयाबीनचे पीक गेले वाहून; मराठवाडा, विदर्भात पुराचा हाहाकार

Rain Alert Marathwada: यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडतो आहे. अनेक ठिकाणी पिकेच नाहीत तर मातीही वाहून गेली आहे. ...