लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पोकरा- २ योजनेसाठी कोटींची तरतूद मात्र आंमलबजावणी कधी? शेतकरी व कर्मचारी पाहतात वाट  - Marathi News | Provision of crores for Pokra-2 scheme but when will it be implemented? Farmers and workers are waiting  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोकरा- २ योजनेसाठी कोटींची तरतूद मात्र आंमलबजावणी कधी? शेतकरी व कर्मचारी पाहतात वाट 

पोकरा योजनेसाठी आता कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतू त्याची आंमलबजावणी कधी होणार याची वाट शेतकरी आणि कर्मचारी पाहत आहेत. (Pokra Scheme) ...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का? - Marathi News | Does any farmer give to Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कुणी शेतकरी देता का?

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना शासन महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात अनुदान देत आहे. (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) ...

तूर पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी ह्या आहेत सोप्या तीन पद्धती - Marathi News | Here are three simple methods for pest control in tur pigeon pea crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी ह्या आहेत सोप्या तीन पद्धती

तूर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे डाळवर्गीय पीक असून या पिकावर उगवणीनंतर ते काढणीपर्यंत जवळपास २०० किडींचा व बऱ्याच रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. ...

Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर - Marathi News | Kanda Bajarbhav: In the market committees onion arrival half, the price of onion goes to four thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : बाजार समित्यांत कांदा आवक निम्म्यावर दर गेला चार हजारांवर

श्रीरामपूर बाजार समितीत गुरुवारी मोकळ्या कांद्याला ३९०० ते ४१०० रुपये क्विंटल दर मिळाले. काही ठिकाणी गोणीतील कांद्याचे दर ४३०० ते ४५०० रुपयांवर पोहोचले आहेत. ...

Goat Farming : फायद्याचा शेळीपालन व्यवसाय आठ महिन्यांची शेळी ४१ हजाराला विकली - Marathi News | Goat Farming : Profitable Goat Farming business eight month old goat sold for 41 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Goat Farming : फायद्याचा शेळीपालन व्यवसाय आठ महिन्यांची शेळी ४१ हजाराला विकली

पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील शेतकऱ्यांनी बंदिस्त शेळीपालनापासून Bandist Shelipalan लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दीड वर्षाच्या बीटल जातीच्या बोकडाला मुस्लिम बांधवांना कुर्बानीच्या सणाला ७१ हजार रुपयांना दिले आहे. ...

परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तांत्रिक मागदर्शनातून शेतकऱ्यांना मिळाला समृध्दीचा नवा मार्ग - Marathi News | Parli Vaidyanath Agricultural Festival: Farmers got a new way of prosperity through technical guidance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परळी वैद्यनाथ कृषी महोत्सव : तांत्रिक मागदर्शनातून शेतकऱ्यांना मिळाला समृध्दीचा नवा मार्ग

सध्या बीड येथील परळी वैजनाथ येथे कृषी महोत्सव सुरू आहे. त्याला राज्यातील शेतकरी चांगला प्रतिसाद देत आहेत. (Parli Vaidyanath Agricultural Festival) ...

Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद' - Marathi News | Grapes Conference 'Draksha Parishad' for three days from today. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grapes Conference : द्राक्ष बागायतदार संघाची आजपासून तीन दिवस 'द्राक्ष परिषद'

Grapes Conference : पुण्यातील टीपटॉप हॉटेल येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

Biogas Anudan : घरगुती बायोगॅस शेतकऱ्यांना देतोय दुहेरी फायदा अन् मिळतोय अनुदानावर - Marathi News | Biogas Anudan : home level biogas is giving double benefit to the farmers and getting it on subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biogas Anudan : घरगुती बायोगॅस शेतकऱ्यांना देतोय दुहेरी फायदा अन् मिळतोय अनुदानावर

बायोगॅस सयंत्रामधून बाहेर पडणाऱ्या स्लरीच्या माध्यमातून जमिनीचा पोत सुधारण्याबरोबरच पिकाच्या उत्पादनात ही वाढ होत असल्याने घरगुती बायोगॅस बांधण्याकडे ग्रामीण भागातील लोकांचा कल वाढू लागला आहे. ...