लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

भात खाचरे वाळली ह्या किडीचा वाढतोय प्रादुर्भाव कसे कराल नियंत्रण - Marathi News | How to control the increasing infestation of this hopper pest of rice field in dried condition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भात खाचरे वाळली ह्या किडीचा वाढतोय प्रादुर्भाव कसे कराल नियंत्रण

Rice Hopper भाताची खाचरे वाळली आहेत. नदीकाठच्या खाचरात पाणी असले तरी त्याचा निचरा होत नसल्याने पाणी तापत आहे. निचरा होत नसलेल्या क्षेत्रात 'तपकिरी तुडतुड्याचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ...

Profitable Poultry : कुक्कुटपालन व्यवसाय करताय ही दहा सूत्रं पाळा होईल खर्चात बचत - Marathi News | Profitable Poultry: While doing poultry farming business, following these ten principles will save costs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Profitable Poultry : कुक्कुटपालन व्यवसाय करताय ही दहा सूत्रं पाळा होईल खर्चात बचत

कुक्कुटपालन नवीन व्यवसाय सुरु करत असाल अथवा आपण कुक्कुटपालन व्यवसाय करत असाल तर पक्षांच्या सुरक्षेसाठी आणि एकूणच आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी काही नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे. ...

लिंबुवर्गीय फळपिकातील फळगळ कशामुळे होते करा हे सोपे उपाय - Marathi News | What causes fruit drop in citrus crops for this what is the Simple remedies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबुवर्गीय फळपिकातील फळगळ कशामुळे होते करा हे सोपे उपाय

Citrus Fruit Drop आंबिया बहाराची ऑगष्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिण्यात होणाऱ्या फळगळीस तिसऱ्या अवस्थेतील फळगळ असे संत्रा/मोसंबी पिकामध्ये म्हणतात. काय कराल उपाययोजना. ...

जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर - Marathi News | How to use herbicides to avoid increasing the level of chemicals in the soil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीत रसायनांचे अंश वाढू नये यासाठी कसा कराल तणनाशकांचा वापर

Weedicide Effect on Soil कुठल्याही पिकातील वेळेत आणि एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे आहे. ...

शाश्वत उत्पन्नासाठी बारमाही उत्पादन देणारं हे भाजीपाल्याचं पिक घ्या - Marathi News | Grow this perennial vegetable crop for sustainable income through out year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शाश्वत उत्पन्नासाठी बारमाही उत्पादन देणारं हे भाजीपाल्याचं पिक घ्या

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये वाली हे बारमाही उत्पन्न देणारे पीक आहे. वालीची लागवड विशेषतः कोकणात आढळते. मध्यम काळी, उत्तम निचरा होणारी जमीन या पिकाला मानवते. ...

Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत ३६ हजार ५८२ कांदा गोण्यांची आवक कसा मिळाला बाजारभाव - Marathi News | Kanda Bajarbhav: 36 thousand 582 onion bag arrival in Ghodegaon market How did the market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajarbhav : घोडेगाव बाजार समितीत ३६ हजार ५८२ कांदा गोण्यांची आवक कसा मिळाला बाजारभाव

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उपबाजारात बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये भाव मिळाला. ...

Mosambi Market :  मोसंबी घेऊन शेतकरी होतोय मालामाल; तीन राज्यांत केली जाते निर्यात  - Marathi News | Mosambi Market: Farmers are getting rich with Mosambi; Exports are done in three states  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi Market :  मोसंबी घेऊन शेतकरी होतोय मालामाल; तीन राज्यांत केली जाते निर्यात 

Mosambi Market : जालना जिल्ह्यातील शेतकरी कसे होत आहेत मालामाल ते पाहुया. ...

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा ई-पीक पाहणीची अट रद्द - Marathi News | E pik pahani condition cleared for soybean, cotton farmers to get money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा ई-पीक पाहणीची अट रद्द

सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली. ...