लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना - Marathi News | Soybean Market: Soybean farmers' pockets are empty; Even if new goods arrive, the price will not increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच; नवा माल येणार तरी दर वाढेना

यंदाही सोयाबीनचा पेरा अधिक होण्याने उत्पादनही वाढणार आहे. नवीन सोयाबीन बाजारात येण्याची वेळ आली तरी अजूनही दरात वाढ नाही. ...

Solar power : सौर ऊर्जा प्रकल्प वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक - Marathi News | Solar power : Solar power projects are highest in Washim district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solar power : सौर ऊर्जा प्रकल्प वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक

Solar power : विदर्भात सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. यात ५ जिल्हयांचा समावेश करण्यात आला आहे. ...

Agriculture News :  कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचार म्हणजे 'काऊ फार्मस' - Marathi News | Agriculture News : Ingenuity and innovative thinking is 'Cow Farms' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News :  कल्पकता आणि नावीन्यपूर्ण विचार म्हणजे 'काऊ फार्मस'

Agriculture News : माफसू येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. ...

Crop Insurance : पीकविम्याचे ३७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग; ७३ हजार शेतकरी अपात्र - Marathi News | Crop Insurance: 371 crore rupees of crop insurance will be deposited in farmers' bank accounts; 73 thousand farmers are ineligible | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : पीकविम्याचे ३७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग; ७३ हजार शेतकरी अपात्र

२०२३ मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविणाऱ्या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार २०३ शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या ३ लाख ६४ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या (८३.२४ टक्के) बँक खात्यात तीन टप्प्यांत एकूण ३७० कोटी ८५ लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे. ...

मजुरीदरात वाढ झाल्याने 'रोहयो' विहीर अनुदान रक्कम वाढली - Marathi News | The 'Rohyo' well subsidy amount increased due to increase in wages | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मजुरीदरात वाढ झाल्याने 'रोहयो' विहीर अनुदान रक्कम वाढली

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभामध्ये सिंचन विहिरीचे अनुदान ४ लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आले आहे. महागाईच्या काळात शेतकऱ्यांना विहीर खोदकाम आणि बांधकाम करताना दिलासा मिळणार आहे. ...

जिल्ह्यात शेती अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी २०० कोटींवर खर्च ! - Marathi News | Spending on 200 crores for the development of agriculture and farmers in the district! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिल्ह्यात शेती अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी २०० कोटींवर खर्च !

पारंपरिक शेतीवर अवलंंबून न राहता आता नवीन पिकांची लागवड करण्यासाठी शासन प्रोत्सहन देत आहे. काय आहे हे नवीन पिक जाणून घेऊया. ...

दूध संघाचा पुरवठाच घटला तब्बल २७७५ दूध संस्था पडल्या बंद - Marathi News | The supply of the milk union has decreased, as many as 2775 milk institutions have closed down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध संघाचा पुरवठाच घटला तब्बल २७७५ दूध संस्था पडल्या बंद

सहकारी कारखानदारी सतत अडचणीत असताना खासगी कारखान्यांची मोठ्या प्रमाणावर उभारणी व खासगी कारखाने सक्षमपणे सुरू आहेत. ...

Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना   - Marathi News | Even though years have passed, the crop insurance compensation has not been paid to the farmers who suffered losses last year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पीकविमा ठरतोय मृगजळ; गतवर्षीची नुकसानभरपाईही हवेत अन् यंदा पंचनाम्यांना मुहूर्त सापडेना  

भरपाई मिळणार तरी कधी?, शेतकरी हवालदिल ...