लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Award for Farmers : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार कसे व्हाल सहभागी - Marathi News | Award for Farmers : How to apply for awards given to farmers on behalf of Maharashtra government agriculture department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Award for Farmers : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिले जाणारे पुरस्कार कसे व्हाल सहभागी

Farmers Award : राज्यात दरवर्षी शेती व संलग्न क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालील पुरस्कार दिले जातात. ...

Dairy Business : दुग्धव्यवसायाला मिळणार गती ! - Marathi News | Dairy Business : Dairy business will gain momentum! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Business : दुग्धव्यवसायाला मिळणार गती !

Dairy Business : विदर्भ आणि मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देण्याकरिता राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्प्पा-२ राबविण्यात येणार आहे. ...

Dam Storage : वरुणराजा यवतमाळवर बरसला; चापडोह, निळोणा "ओव्हरफ्लो" - Marathi News | Dam Storage : Varunaraja rained on Yavatmal; Chapdoh, Nilona "Overflow" | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Storage : वरुणराजा यवतमाळवर बरसला; चापडोह, निळोणा "ओव्हरफ्लो"

Dam Storage : जुलै महिन्यात दमदार पावासाने हजेरी लावल्याने यवतमाळमधील लहान, मध्यम, मोठे जलाशय भरले आहेत. ...

Water Dam Storage : काटेपूर्णा धरणाच्या दहाही गेटमधून पाण्याचा विसर्ग  - Marathi News | Water Dam Storage: Discharge of water from the ten gates of Katepurna  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water Dam Storage : काटेपूर्णा धरणाच्या दहाही गेटमधून पाण्याचा विसर्ग 

Water Dam Storage : महान येथील जलसाठयात वाढ झाली आहे. ...

राज्यातील ह्या साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा जादा दर.. वाचा सविस्तर - Marathi News | This sugar factory in the state became the number one factory by paying more than FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ह्या साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा जादा दर.. वाचा सविस्तर

सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. ...

शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प - Marathi News | Maharashtra Agribusiness Network (Magnet) project to enhance participation of farmer producer organizations in the value chain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी उत्पादक संस्थांचा मुल्यसाखळीतील सहभाग वाढविण्यासाठी महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प

राज्यातील १४ फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मुल्यसाखळ्यांमध्ये खाजगी गुंतवणुक आकर्षित करुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणुक क्षमता वाढविणे. ...

Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज - Marathi News | Grape Export : This district is the leader in exportable grapes in the state captured the market in European countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export : राज्यात हा जिल्हा निर्यातक्षम द्राक्षांमध्ये अग्रेसर युरोपियन देशातील बाजारपेठ केली काबीज

सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. ...

Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार - Marathi News | Land Ceiling : 7 thousand acre land owners will get back the amendment order in the ceiling act | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Land Ceiling : सिलिंग कायद्यात दुरुस्तीचे आदेश सात हजार एकर जमीन मालकांना परत मिळणार

तत्कालीन ब्रिटिश सरकारने नऊ गावांतील ७३७७ एकर जमिनी सार्वजनिक उपयोगासाठी विकसित करून पुन्हा बागायती सुविधेसाठी फेरवितरण करण्याकरिता ३० वर्षांकरिता भूसंपादन कायद्याखाली ताब्यात घेतल्या होत्या. ...