लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पावसाळ्यात पशुखाद्यासह वैरणीची कशी घ्याल काळजी - Marathi News | How to take care of fodder vairan with animal feed during rainy season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात पशुखाद्यासह वैरणीची कशी घ्याल काळजी

पावसाळ्यात देखील पावसाचे पाणी थेट गोठ्यात येणार नाही त्या ठिकाणी ठेवलेला चारा पशुखाद्य भिजणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात पशुखाद्यावर बुरशी वाढून त्यापासून जनावरांना विषबाधा होऊ शकते. ...

Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी - Marathi News | Halad Lagvad : How to intercultural operations for quality production of turmeric crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Halad Lagvad : हळद पिकाचे दर्जेदार उत्पादनासाठी कशी कराल भरणी

नुकतीच पावसाने उघडीप दिली असून, हळद लागवडीमध्ये आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. Halad Bharani आंतरमशागतीच्या कामांमध्ये भरणी, खते, पाणी व्यवस्थापन, तणांचे नियंत्रण महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. ...

Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे - Marathi News | Pune Rain How much rain will fall in Pune district till August 20 Meteorological department issued 'he' warnings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे

Pune Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत किती मिमी पाऊस पडेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भातील माहिती हवामान विभागाने दिलेली आहे. ...

तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान - Marathi News | No weed growth, less water required; For farmers, mulching paper is becoming a boon for increasing income | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तण वाढ नाही, पाणीही लागते कमी; शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर ठरतोय उत्पन्न वाढीसाठी वरदान

पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट आणि खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेती करण्याकडे वळले आहेत. ...

मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया - Marathi News | Incidence of Kokda, Churda-Murda disease on chillies; Farmers uprooted crops, expenses were also wasted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मिरचीवर कोकडा, चुरडा-मुरडा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी पीक उपटली, खर्चही गेला वाया

शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल या अपेक्षेने शेतात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली. यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपयांचा खर्च केला. ...

Maharashtra Rain : राज्यात पुढील ५ दिवसांत कुठे अन् किती पडेल पाऊस? काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Maharashtra monsoon Rain Where and how much rain will fall in the state in the next 5 days? What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : राज्यात पुढील ५ दिवसांत कुठे अन् किती पडेल पाऊस? काय आहेत हवामानाचे इशारे?

Maharashtra Latest Weather Updates : मागील आठवड्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. पुढील आठवड्यामध्ये सरासरी पेक्षाही कमीच पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.  ...

Maharashtra Weather Updates : पावसाचा जोर का ओसरला? राज्यात पुन्हा कधी सुरू होणार पाऊस? - Marathi News | Maharashtra Weather Updates : Why has the rain subsided? When will rain start again in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Updates : पावसाचा जोर का ओसरला? राज्यात पुन्हा कधी सुरू होणार पाऊस?

Maharashtra Weather Updates : येणाऱ्या आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमीच असेल अशी माहिती हवामानशास्त्र विभागातील हवामान अंदाज विभागाच्या प्रमुख डॉ. मेधा खोले यांनी दिली आहे.   ...

शिंगाडा शेतीचा नवा पर्याय  - Marathi News | A new alternative to Shingada farming  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शिंगाडा शेतीचा नवा पर्याय 

शिंगाडा शेती करण्यासाठी आता एक नवीन पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला आहे.  ...