लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Crop Management : खरिपातील सोयाबीन, कापूस, मका पिकांवरील कीड-रोगांचे असे करा व्यवस्थापन - Marathi News | Crop Management Management of pests and diseases on soybean, cotton, maize crops in Kharip | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Management : खरिपातील सोयाबीन, कापूस, मका पिकांवरील कीड-रोगांचे असे करा व्यवस्थापन

Crop Management : पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असून त्यावर विविध किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तर शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून सल्ला देण्यात येत आहे. ...

शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस; ८७ शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला - Marathi News | Farmers issue notice to company administration; 87 farmers did not get compensation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकऱ्यांनी बजावली कंपनी प्रशासनाला नोटीस; ८७ शेतकऱ्यांना मिळाला नाही मोबदला

Chandrapur : ओरिएंटल विमा कंपनीचे व्यवस्थापकासोबतच जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी आदींना बजावली नोटीस ...

Soil Testing Report : माती परीक्षणाच्या अहवालास विलंब  - Marathi News | Soil Testing Report : Delay in soil testing report  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soil Testing Report : माती परीक्षणाच्या अहवालास विलंब 

Soil Testing Report : शेतकरी माती परिक्षणासाठी जुन महिन्यांतच नमुने देत असतात. परंतु दिड महिना उलटूनही अहवाल मिळत नसल्याचे समोर आले आहे. ...

Turmeric Market : हळदीची आवक वाढल्याने दरात घट  - Marathi News | Turmeric Market: Prices decrease due to increased arrival of turmeric  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market : हळदीची आवक वाढल्याने दरात घट 

Turmeric Market : हिंगोली बाजारात हळदीला काय भाव मिळाला ते पाहुया. ...

Turmeric Crop : शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे कल वाढला - Marathi News | Turmeric Crop : Farmers' inclination towards turmeric crop increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Crop : शेतकऱ्यांचा हळद पिकाकडे कल वाढला

Turmeric Crop : हळद पिकाला बाजारात चांगला दर मिळत असल्याने शेतकरी आता हळद पिकाकडे वळतांना दिसत आहेत. ...

Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल - Marathi News | Poultry Success Story : Khandeshbhushan in Poultry Farming; Annual turnover of lakhs using 'this' method in poultry farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल

मुक्त कुक्कुटपालन व्यवस्थापन व विक्री करत काकडणे येथील पदवीधर शेतकरी भूषण महाले आज करताहेत वार्षिक लाखोंची उलाढाल. ...

Fruit Collection Centre : संकलन केंद्रातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग; मालालाही मिळतोय चांगला दर - Marathi News | Fruit Collection Centre: New way of income for farmers from collection centre; Goods are also getting good rates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fruit Collection Centre : संकलन केंद्रातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग; मालालाही मिळतोय चांगला दर

Fruit Collection Centre : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत किंवा वैयक्तिकरित्या फळे संकलन केंद्र सुरू केले आहेत. ...

Tomato Rates : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल टोमॅटोची केवळ ३ ठिकाणी आवक; किती मिळतोय दर? - Marathi News | Tomato Rates : Arrival of red tomatoes at only 3 places on Independence Day; How much is the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Rates : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लाल टोमॅटोची केवळ ३ ठिकाणी आवक; किती मिळतोय दर?

Todays Tomato Rates : जुलै महिन्यामध्ये पडलेल्या जोरदार पावसामुळे खरिप हंगामातील अनेक भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे आवकेत घट होऊन बाजारातील दर वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. ...