लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Market Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन, कापूस, तुरीची आवक घटली! किती मिळतोय दर? - Marathi News | Market Rates Last season's soybeans, cotton, turi inflow decreased! How much is the rate? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Market Rates : मागच्या हंगामातील सोयाबीन, कापूस, तुरीची आवक घटली! किती मिळतोय दर?

Market Rates : काही शेतकऱ्यांनी तर मागील दोन वर्षापासूनचा कापूस दर मिळण्याच्या अपेक्षेने साठवून ठेवला आहे. पण या पिकांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहे.  ...

Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर? - Marathi News | Onion Price: How much did onions get across the state on Independence Day? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price : महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती. ...

Crop Insurance : रब्बी हंगामातील पिकांची १७० कोटींची विमा नुकसानभरपाई कंपन्यांकडे प्रलंबित - Marathi News | Crop Insurance: Insurance compensation of 170 crores of Rabi season crops is pending with the companies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : रब्बी हंगामातील पिकांची १७० कोटींची विमा नुकसानभरपाई कंपन्यांकडे प्रलंबित

Crop Insurance Latest Updates : कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार राज्यातील रब्बी हंगामातील एकूण विमा संरक्षित रक्कमेच्या ५० टक्क्याहून अधिक रक्कम प्रलंबित आहे. ...

ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पण पेरणीत मात्र मोठी घट - Marathi News | There is also a big increase in those who eat sorghum bhakari, but there is a big decrease in sowing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारीची भाकरी खाणाऱ्यामध्येही मोठी भर पण पेरणीत मात्र मोठी घट

गेल्या काही वर्षांपासून खरिपातील ज्वारीच्या पेरणीत मोठी घट झाल्याचे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात दिसत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक पेरा हा ज्वारीचाच होत होता. ...

Soybean Seed Production : दर्जेदार सोयाबीन बियाणे उत्पादनाचा 'शिगाव पॅटर्न' - Marathi News | Soybean Seed Production: The 'Shigaon Pattern' of Quality Soybean Seed Production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Seed Production : दर्जेदार सोयाबीन बियाणे उत्पादनाचा 'शिगाव पॅटर्न'

वाळवा तालुक्याच्या ऊसपट्टयात शिगाव येथे शेतकऱ्यांचा शेती गट कार्यरत आहे. मूल्य साखळीअंतर्गत एक हजारांहून अधिक संख्येने असलेले शेतकरी सोयाबीन, भुईमूग व हरभरा आदींचे बीजोत्पादन करीत आहेत. ...

ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने - Marathi News | No space no cost 10 thousand monthly income from just 6 vines of vida leaves bhor farmer gulab ghule Leaves sent to America | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना जागा, ना खर्च! विड्याच्या पानांच्या केवळ ६ वेलींपासून महिन्याकाठी १० हजारांचे उत्पन्न; अमेरिकेत पाठवली पाने

Pune Farmer Success Story : जिवामृताच्या वापरामुळे त्यांच्या पानाला मागणी असून त्यांच्या शेतातील विड्याची पाने थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. विषमुक्त पद्धतीने पिकवलेल्या पानांना बाजारात दुप्पट दर मिळतोय. ...

Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित - Marathi News | Crop Insurance Farmers still don't get the amount of crop insurance from the previous harvest! 3 thousand crore pending | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : मागच्या खरिपातील पीकविम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळेना! ३ हजार कोटी प्रलंबित

Crop Insurance : २०२३ साली लागवड केलेल्या खरिपातील पिकांच्या विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. संबंधित विमा कंपन्यांकडे अजूनही २ हजार ८०० कोटी रूपयांची रक्कम प्रलंबित आहे. ...

Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग - Marathi News | Women Farmer Success Story: Farmer Sunita Gotad found a way of income through agriculture and organic fertilizer production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Women Farmer Success Story : सुनीता गोताड यांनी शेती व खतनिर्मितीतून शोधला उत्पन्नाचा मार्ग

कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी सखाराम गोताड वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. पतीच्या कष्टाला हातभार लावावा, यासाठी सुनीता यांनी घरच्या शेतीकडे लक्ष केंद्रित केले. ...