लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अधिक दुग्धोत्पादनासाठी पशुधनास द्या हे आवडीचं खाद्य - Marathi News | Give this favorite feed to livestock for more milk production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अधिक दुग्धोत्पादनासाठी पशुधनास द्या हे आवडीचं खाद्य

Azolla Production हिरव्या चाऱ्यासाठी पर्यायी खाद्य म्हणून अॅझोला या पेशिय प्रथिनयुक्त शेवाळांचा पशुखाद्यात चांगला प्रकारे होतो. परसरात अॅझोला उत्पादन घेता येते. अॅझोला ही एक पाण्यावर वाढणारी नेचे वर्गातील वनस्पती आहे. ...

Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर - Marathi News | Harbhara Market: Harbhara near the farmers has run out and the price has increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Market : शेतकऱ्यांजवळचा हरभरा संपला अन् दरात झाली वाढ कसा मिळतोय दर

दा केंद्र शासनाने हरभऱ्याला ५,४४० रुपये क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत वर्षभर दर पाच हजारांच्या दरम्यान राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी उत्पादन खर्च पडलेला नाही. ...

Mango Export : यंदा आंब्याची निर्यात २५ हजार टनांवर हापूसला सर्वाधिक मागणी - Marathi News | Mango Export: Hapus has the highest demand for mango export this year at 25 thousand tons | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export : यंदा आंब्याची निर्यात २५ हजार टनांवर हापूसला सर्वाधिक मागणी

अविट गोडी, मधुर स्वादामुळे रत्नागिरी हापूसला देशविदेशातून वाढती मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६६ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, हेक्टरी दोन टन आंबा उत्पादन क्षमता आहे. ...

Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द - Marathi News | Gokul Milk: 50 liter requirement for Gokul membership has been cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे. ...

Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल गाण्यांतून मांडणारे महाकवी वामनदादा कर्डक - Marathi News | Latest News Vamandada Kardak birth anniversary Vamandada Kardak presented problems of farmers through songs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल गाण्यांतून मांडणारे महाकवी वामनदादा कर्डक

Vamandada Kardak : शेतकऱ्यांच्या घामाचे मोल वामन दादांना समजू लागले. खेड्या खेड्यात त्यामुळे वामन दादांचं गाणं पोहोचलं. वामन दादा प्रतिभा संपन्न महाकवी होते.  ...

Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर - Marathi News | Dalimb Market: How much the price of pomegranates received per kg in Baramati market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला. ...

Pikvima : पीक कापणी प्रयोगात उत्पादन कमी आल्याने दोन लाख शेतकऱ्यांचे ७० कोटी अडकले - Marathi News | Pikvima: 70 crores of two lakh farmers are stuck due to reduced production in crop harvesting experiment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima : पीक कापणी प्रयोगात उत्पादन कमी आल्याने दोन लाख शेतकऱ्यांचे ७० कोटी अडकले

यंदाचा खरीप हंगाम मध्यावर आला तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ शकली नाही. मागील वर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस पडला होता. पर्यायाने खरीप रब्बी व बहुवार्षिक पिकांनाही फटका बसला होता. ...

Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे - Marathi News | Lal Kanda Lagvad : Signs of decline in red onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे

लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...