लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर - Marathi News | Dalimb Market: How much the price of pomegranates received per kg in Baramati market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Market : बारामती बाजारात डाळिंबाची मोठी आवक किलोला मिळाला असा दर

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील फळे व भाजी मार्केटमध्ये डाळिंबाची २०० क्रेटची आवक झाली. यावेळी डाळिंबास प्रति किलोस रु. २००/- असा उच्चांकी दर मिळाला. ...

Pikvima : पीक कापणी प्रयोगात उत्पादन कमी आल्याने दोन लाख शेतकऱ्यांचे ७० कोटी अडकले - Marathi News | Pikvima: 70 crores of two lakh farmers are stuck due to reduced production in crop harvesting experiment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima : पीक कापणी प्रयोगात उत्पादन कमी आल्याने दोन लाख शेतकऱ्यांचे ७० कोटी अडकले

यंदाचा खरीप हंगाम मध्यावर आला तरी मागील वर्षीची नुकसान भरपाई विमा कंपनी देऊ शकली नाही. मागील वर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस पडला होता. पर्यायाने खरीप रब्बी व बहुवार्षिक पिकांनाही फटका बसला होता. ...

Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे - Marathi News | Lal Kanda Lagvad : Signs of decline in red onion cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lal Kanda Lagvad : लाल कांदा लागवडीत घट होण्याची चिन्हे

लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. परंतु यावर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. ...

Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन - Marathi News | Custard Apple Thrips, fruit and pitta lumps; Do so Integrated Management of Pests and Diseases in Sitafruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Custard Apple : थ्रिप्स, मावा अन् पिठ्या ढेकूण; असं करा सिताफळातील कीड-रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

Custard Apple Crop Management : सध्या राज्यातील सिताफळ लागवड क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून फळधारणेस अनुकूल परिस्थिती आहे. परंतु सततच्या पावसाने बागांमध्ये आर्द्रता टिकून राहत असल्याने रोग व किडींच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण तयार झाले आहे. ...

Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर - Marathi News | Mitrakidi : Read more about exactly how insect friend works in pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mitrakidi : मित्रकिडी कीड नियंत्रणात नेमक्या कशा काम करतात वाचा सविस्तर

जैविक घटकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि पुरवठा करणे हीदेखील तेवढीच महत्त्वाची बाब आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत. ...

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर - Marathi News | In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ...

Okra Market : भेंडीची मुंबईत हजार क्विंटल आवक - Marathi News | Okra Market: 1000 quintals of okra in Mumbai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Okra Market : भेंडीची मुंबईत हजार क्विंटल आवक

Okra Market : राज्याच्या बाजारात भेंडीला काय भाव  मिळाला ते पाहुया.  ...

खादी एक वस्त्र वैभव  - Marathi News | Khadi is a garment of splendor  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खादी एक वस्त्र वैभव 

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्कारातून प्रोत्साहन ...