लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर  - Marathi News | Mulching paper : Mulching paper is beneficial to crops  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mulching paper : मल्चिंग पेपर ठरतोय पिकांना फायदेशीर 

Mulching paper : पारंपरिक शेती केल्याने शेतीतून उत्पन्न कमी आणि कष्ट व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आधुनिक शेतीमध्ये मल्चिंग पेपरचा वापर करून पिकांना जीवनदान देण्याचे काम करत आहेत. ...

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक रोगासाठी या किडीचे नियंत्रण महत्वाचे - Marathi News | Control of this pest is important for viral green and yellow mosaic disease of soybean | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक रोगासाठी या किडीचे नियंत्रण महत्वाचे

सद्यास्थितीत मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...

Tasgoan Bedana Market : तासगाव बाजारामधील ८० टक्के बेदाणा उधळण थांबली - Marathi News | Tasgoan Bedana Market: Stop the 80 percent wastage of grape raisins during auction in Tasgaon market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tasgoan Bedana Market : तासगाव बाजारामधील ८० टक्के बेदाणा उधळण थांबली

तासगाव बाजार समितीत सोमवारी सहायक निबंध रंजना बारहत्ते यांनी बेदाणा उधळणीची पाहणी केली. बारहत्ते यांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान ८० टक्के बेदाणा उधळण थांबली. ...

Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय - Marathi News | Gokul Milk : Gokul will set up Maharashtra's first private veterinary and dairy technology college | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk : गोकुळ उभारणार महाराष्ट्रातील पहिले खासगी पशुवैद्यकीय, डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय

'गोकुळ' दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सर्वसाधारण सभेत मंजुरी घेऊन तो शासनाकडे पाठवला जाणार आहे. दोन्ही महाविद्यालये महाराष्ट्रातील पहिली खासगी महाविद्यालये होणार आहेत. ...

Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी - Marathi News | Pesticides Awareness: Farmers! Be careful when spraying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pesticides Awareness : शेतकऱ्यांनो! फवारणी करताना घ्या काळजी

Pesticides Awareness : पिकांवर फवारणी करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. जाणून घेऊ या काय काळजी घ्यायची. ...

महाडीबीटीचे सर्व्हर स्लो; अर्ज अपलोड होइना - Marathi News | Mahadbt's servers are slow; Application is not uploaded | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटीचे सर्व्हर स्लो; अर्ज अपलोड होइना

कृषी विभागाच्या विविध योजनांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यासाठी अडचणी येत आहेत. ...

Kapus Soybean Anudan : ह्याच शेतकऱ्यांना मिळणार कापूस आणि सोयाबीनचा बोनस - Marathi News | Kapus Soybean Anudan: These farmers will get cotton and soybean bonus | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Soybean Anudan : ह्याच शेतकऱ्यांना मिळणार कापूस आणि सोयाबीनचा बोनस

एक रुपयात पीक विमा भरण्यासाठी सजग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करण्यासाठी मात्र दुर्लक्ष केले. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या हेक्टरी ५ हजार रुपये अनुदानाला मुकावे लागले आहे. ...

Ujani Dam Water Distribution : उजनी धरण शंभर टक्के भरले कशी केली जाते पाण्याची वाटप अन् किती होते बाष्पीभवन - Marathi News | Ujani Dam Water Distribution : Ujani Dam 100 percent full, how to water is distributed and how much evaporation occurs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Distribution : उजनी धरण शंभर टक्के भरले कशी केली जाते पाण्याची वाटप अन् किती होते बाष्पीभवन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी एप्रिल, मे महिन्याच्या दरम्यान मृत साठ्यात जाते. यानंतर शेतीसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद होते. ...