लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

अखेर विमा कंपनी नरमली; चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना मिळणार २०२ कोटी - Marathi News | Finally the insurance company relented; 202 crores will be given to farmers in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर विमा कंपनी नरमली; चंद्रपूरमधील शेतकऱ्यांना मिळणार २०२ कोटी

पीक विमा : रक्षाबंधनापूर्वीच मिळणार शेतकऱ्यांना खुशखबर ...

हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर - Marathi News | Read more about Sangli-Parli Vaijnath Express to boost turmeric trade | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या व्यापाराला चालना देणार सांगली-परळी वैजनाथ एक्स्प्रेस वाचा सविस्तर

जिल्ह्यातील हळदीच्या व्यापाराला चालना देण्यासाठी मार्च २०२४ पासून सुरू झालेली सांगली परळी वैजनाथ एक्स्प्रेस उपयोगी ठरणार आहे. ...

Namo Maha Sanman Yojana : नमो महासन्मानचा एकच हप्ता मिळाला दुसरा कधी? - Marathi News | Namo Maha Sanman Yojana : Namo Maha Sanman Yojana received only one installment when the second? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Namo Maha Sanman Yojana : नमो महासन्मानचा एकच हप्ता मिळाला दुसरा कधी?

काही महिन्यांपासून राज्य सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले; मात्र एक हप्ता दिल्यानंतर अद्यापही राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. ...

सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - Marathi News | Sangola APMC will file cases against unlicensed pomegranate traders in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगोला बाजार समितीत परवाना नसलेल्या डाळिंब व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

सांगोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दैनंदिन होणारी डाळिंबाची खरेदी-विक्री आता परप्रांतीय व्यापाऱ्यांनी सांगोल्यात घुसखोरी केल्यामुळे चांगलीच अडचणीत आली आहे. ...

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कोणत्या जिल्ह्यात कुठे होणार सात कृषी केंद्रे व प्रक्रिया उद्योग - Marathi News | Samruddhi Mahamarg: Seven agricultural centers and processing industries will be built on Samruddhi Highway in which district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कोणत्या जिल्ह्यात कुठे होणार सात कृषी केंद्रे व प्रक्रिया उद्योग

मृद्धी महामार्गालगत कृषी केंद्रे व नवनगरे विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भ व मराठवाड्यातील सात ठिकाणी ही कृषी केंद्रे उभारण्यासाठी जवळपास ६१ टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली आहे. ...

Biofortified : खर्च कमी, उत्पादनही वाढेल बायोफोर्टिफाइड वाण लागवडीतून शेतकरी होणार मालामाल - Marathi News | Biofortified :Cost will be reduced, production will also increase Farmers will benefit from planting biofortified varieties | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Biofortified : खर्च कमी, उत्पादनही वाढेल बायोफोर्टिफाइड वाण लागवडीतून शेतकरी होणार मालामाल

अधिक उत्पन्न देणाऱ्या, बदलत्या हवामानास अधिक अनुकूल आणि biofortified crops बायो-फोर्टिफाइड १०९ बियाणांचे वाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सादर केले. हे बियाणे कृषी आणि बागायती पिकांसाठी महत्त्वाचे आहे. ...

Agriculture News : 2 रूपयात शेतातील गाजर गवत नष्ट करा, झायगोग्रामा भुंगे विक्रीसाठी उपलब्ध - Marathi News | Latest News Agriculture News Zygogramma weed that destroys carrot grass available for sale Parbhani Agricultural University  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : 2 रूपयात शेतातील गाजर गवत नष्ट करा, झायगोग्रामा भुंगे विक्रीसाठी उपलब्ध

Agriculture News : गाजर गवताला नष्ट करणारे झायगोग्रामा (मेक्सिकन) भुंगे नाममात्र दरात शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ...

Spice Crops : मसाला पिकांबाबत शेतकरी उदासीन  - Marathi News | Spice Crops: Farmers not get Spice Crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Spice Crops : मसाला पिकांबाबत शेतकरी उदासीन 

Spice Crops : पारंपरिक पिकांबरोबरच नवीन पिकांचा विचार केल्यास शेतकरी नफा मिळवू शकतो. कसा ते वाचा ...