लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Storage Facility : साठवणुकीची सोय असल्यास उत्पादन वाढेल  - Marathi News | Storage Facility : Production will increase if there is storage facility  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Storage Facility : साठवणुकीची सोय असल्यास उत्पादन वाढेल 

Storage Facility : धान्य साठवणूक सुविधा उपलब्ध नसल्याने पडेल त्या भावात शेतमालाची विक्री करावी लागते. ...

Agriculture News : विक्रमी उत्पन्न देणाऱ्या डाळिंब बागेची पाहणी - Marathi News | Agriculture News : Inspection of record yielding pomegranate orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : विक्रमी उत्पन्न देणाऱ्या डाळिंब बागेची पाहणी

Agriculture News : कन्नड अंधानेर येथील नितीन गायके यांच्या शेतात जाऊन अधिकाऱ्यांनी डाळिंब फळबागेची पाहणी केली. ...

Drone Technology in Agriculture : वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी  - Marathi News | Drone Technology in Agriculture: Time and money saving drone spraying  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drone Technology in Agriculture : वेळ अन पैशाची बचत करणारी ड्रोन फवारणी 

Drone Technology in Agriculture : गेल्या काही दिवसापासून सतत पावसामुळे पिकाला फवारणी करण्यास विलंब झाला. त्यातच पावसाने जरा उघडीप दिली तर फवारणीसाठी मजूर मिळेना. त्यामुळे आता शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने फवारणी करण्याकडे वळत आहे.  ...

Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Management of orange orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Orange Crop Management : संत्रा फळ बागेचे कसे व्यवस्थापन करावे? जाणून घ्या सविस्तर

Orange Crop Management : सतत पाऊस सुरु असल्याने संकटात सापडलेल्या संत्रबाग शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिलाय तो पाहूया.  ...

Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ - Marathi News | Banana Market: Satisfactory price of banana in this year's shrawan harvest; Also increase in market demand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market : यंदाच्या श्रावणात केळीला समाधानकारक दर; बाजारातील मागणीत देखील वाढ

जून महिन्यात केळीचे दर गडगडले असले तरी श्रावण महिन्यात केळीला मागणी वाढली आहे. सद्यःस्थितीत केळीला प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्याचबरोबर बाजारात पिकलेली केळी ५० रुपये डझनप्रमाणे घ्यावी लागत आहे. ...

Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान - Marathi News | Green Chilli Market: Due to repeated rains and cloudy weather, the price of summer chillies has fallen, causing huge loss to the producers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Green Chilli Market : रिपरिप पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी मिरचीला मातीमोल भाव, उत्पादकांचे मोठे नुकसान

रेणुकाई पिंपळगाव येथील बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने २० ते ३० रुपये प्रतिकिलोने मिरची विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना - Marathi News | Farmers did not get seeds to plant in the soil where the research was done in badanapur | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जिथे संशोधन झाले त्या मातीत पेरण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे मिळेना

बदनापूर येथे परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, मोसंबी संशोधन केंद्र कार्यरत आहे. ...

Animal Husbandry : पशुधन विकासासाठी ‘पंचसूत्री’ व ‘चारा स्वयंपूर्ण गाव’ उपक्रम  - Marathi News | Animal Husbandry : 'Panchasutri' and 'Chara Swayampurna Village' activities for livestock development  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Husbandry : पशुधन विकासासाठी ‘पंचसूत्री’ व ‘चारा स्वयंपूर्ण गाव’ उपक्रम 

Animal Husbandry : राज्यात पशुधन संवर्धनासाठी यंदा पंचसूत्री व चारा स्वयंपूर्ण गाव, असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याविषयीची माहिती घेऊयात. ...