लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार - Marathi News | Cotton production will decrease; But the grain will increase | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कापसाचे उत्पादन घटणार; भरडधान्याचे मात्र वाढणार

१६.३६ लाख हेक्टरची घट : तेलबियांसह डाळवर्गीय पिकांच्या क्षेत्रात वाढ ...

कोल्हापूर जिल्ह्यातील या गावाला सर्पमित्रांचं गाव म्हणून ओळख वाचा सविस्तर - Marathi News | This village in Kolhapur district is known as the village of Sarpamitra, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील या गावाला सर्पमित्रांचं गाव म्हणून ओळख वाचा सविस्तर

Sarpamitra Village शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या सापाकडे शत्रू म्हणून पाहिले जाते; परंतु याच सापांना सुरक्षित पकडून अधिवासात सोडून, जीवदान देणारे ३० सर्पमित्र पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) गावात आहेत. ...

आटपाडीत डाळिंबाला मिळाला सर्वाधिक दर प्रतिकिलो कसा मिळाला भाव - Marathi News | Pomegranate got the highest price in Atpadi How did you get the price per kg? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आटपाडीत डाळिंबाला मिळाला सर्वाधिक दर प्रतिकिलो कसा मिळाला भाव

Dalimb Market आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बाजारात दर्जेदार डाळिंबाला उच्चांकी प्रतिकिलो ५५१ रुपये दर मिळाला. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ...

Sugarcane FRP : राज्यातील १९ कारखान्यांकडे एफआरपीचे १४२ कोटी थकीत - Marathi News | Sugarcane FRP: 19 factories in the state owe 142 crores of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : राज्यातील १९ कारखान्यांकडे एफआरपीचे १४२ कोटी थकीत

राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १९ साखर कारखान्यांकडे अद्यापही १४२ कोटी रुपये थकीत आहेत. ...

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : शेतमालाला अन्न् प्रक्रिया उद्योगांची साथ - Marathi News | Chief Minister Agriculture and Food Processing Scheme: Support to agriculture and food processing industries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : शेतमालाला अन्न् प्रक्रिया उद्योगांची साथ

Chief Minister Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी किती निधी मंजूर झाला. कोणत्या उद्योगांना चालना देणार.  ...

Poka Boing in Sugarcane : ऊस पिकामध्ये वाढतोय पोक्का बोइंग रोगाचा प्रादुर्भाव करा हे उपाय - Marathi News | Poka Boing in Sugarcane : Control measures for poka boing disease in sugarcane crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Poka Boing in Sugarcane : ऊस पिकामध्ये वाढतोय पोक्का बोइंग रोगाचा प्रादुर्भाव करा हे उपाय

ऊस शेतात पाणी साचल्याने पिकाच्या सभोवताली सापेक्ष आर्द्रता वाढून तापमान कमी झालेले आहे. अशा परिस्थितीत ऊस पिकामध्ये पोक्का बोइंग रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. ...

Nagpanchami : नाग आणि मुंग्यां याचं सहजीवन म्हणजे वारूळ कसं? वाचा सविस्तर - Marathi News | Nagpanchami: How is the symbiosis of snakes and ants a Varul? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nagpanchami : नाग आणि मुंग्यां याचं सहजीवन म्हणजे वारूळ कसं? वाचा सविस्तर

नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारुळाजवळ नैवेद्य ठेवला जातो. यामागे महत्त्वाचे कारण आहे. पावसाळ्यात मुंग्यांना Varul वारुळाबाहेर जाता येत नाही, त्यांना खाद्य मिळावे म्हणून हा नैवेद्य असतो. ...

Marathwada Dam : मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत  - Marathi News | Marathwada Dam : Except for Nanded in Marathwada, other projects are awaiting rains  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada Dam : मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत 

Marathwada Dam : मराठवाड्यात कोणत्या धरणात किती पाणी साठा उपलब्ध आहे. हे पाहुया. ...