लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर - Marathi News | District and cooperative banks in Maharashtra have gone bankrupt npa at Rs 14,107 crore; Let's see what the issue is in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर

महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँका आणि राज्य सहकारी बँकेने एनपीएच्या बाबतीत देशभरातील सर्व बँकांना मागे टाकत पहिला क्रमांक पटकाविला आहे. ...

Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी? - Marathi News | Kukadi Water Project : Water release for agriculture from the Kukadi project; How long will the water release? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kukadi Water Project : कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी आवर्तन सोडले; किती दिवस चालणार पाणी?

कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणातून मंगळवारी सकाळी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन सुरुवातीला ५०० क्युसेकने सोडले असून, दोन दिवसात टप्प्याटप्प्याने १ हजार ४०० क्युसेकने करण्यात येणार आहे. ...

Sendriya Khat : खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यासाठी वापरा ही खते - Marathi News | Use these fertilizers to reduce fertilizer costs and improve soil health | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sendriya Khat : खतांवरील खर्च कमी करण्यासाठी आणि मातीच्या आरोग्यासाठी वापरा ही खते

महागड्या रासायनिक खतांपेक्षा शेणखत परवडू लागल्याने सेंद्रिय शेतीकडे काही शेतकऱ्यांचा कल आता जास्त प्रमाणात दिसत आहे. बहुतेक शेतकरी रासायनिक शेती कमी करून शेणखत, लेंडी खत, कोंबड खत अशा खतांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहेत. ...

Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ - Marathi News | Kaju Beej Anudan Yojana : Extension of Government for Raw Cashew Subsidy Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. ...

Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर - Marathi News | Pik Karja : NABARD's new rules for crop loans, how to loans will be available now; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja : पीक कर्जासाठी नाबार्डचा नवा नियम, आता मिळणार असं कर्ज; वाचा सविस्तर

८अ या शेतजमिनीच्या मालकी उताऱ्यावर तुमच्या वाट्याला जेवढे क्षेत्र असेल तेवढ्याच क्षेत्राचे पीककर्ज तुम्हाला यावर्षीपासून मिळणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील सेवा सोसायट्यांतून प्रत्येकाचे ८अ जमा करण्याची मोहीम जिल्ह्यात जोरात सुरू आहे. ...

Maharashtra Weather Update: बंगालच्या खाडीत येणार चक्रीवादळ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD चा रिपोर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update : Cyclone in Bay of Bengal; How will the weather be today? Read IMD's report | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: बंगालच्या खाडीत येणार चक्रीवादळ; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD चा रिपोर्ट

महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update) ...

Agro Advisory : मराठवाड्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर - Marathi News | Agro Advisory : Read Weather Based Agriculture Advisory for Marathwada farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agro Advisory : मराठवाड्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर

मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित कृषी सल्ला वाचा सविस्तर (Agro Advisory) ...

शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान - Marathi News | A unique tribute from the post office to the strawberry fruit symbolizing the hard work of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या श्रमाचे प्रतीक असलेल्या स्ट्रॉबेरी फळाचा पोस्टाकडून अनोखा सन्मान

strawberry post office शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे, समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि भारताच्या कृषी यशाचे प्रतीक असलेल्या महाबळेश्वरच्या लालचुटुक स्ट्रॉबेरीचे छायाचित्र विशेष शाश्वत चित्रात्मक टपाल कॅन्सलेशनवर झळकले आहे. ...