लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Soybean Rates : नव्याने आवक होत असलेल्या सोयाबीनला किती मिळतोय दर? - Marathi News | Soybean Rates: How much is the rate of newly imported soybeans? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Rates : नव्याने आवक होत असलेल्या सोयाबीनला किती मिळतोय दर?

Maharashtra Soybean Rates : सोयाबीनची आवक मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून वाढली आहे. पण अनेक ठिकाणी हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे.  ...

Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर? - Marathi News | Onion Rates On the auspicious occasion of Navratri, how much is the price of onion? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Rates : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कांद्याला किती मिळतोय दर?

Onion Rates : पणन मंडळाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आज राज्यातील केवळ बार्शी बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे २ हजार ९१० क्विंटल कांद्याची आवक झाली होती.  ...

World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण - Marathi News | World Cotton Day 2024 : Today's world cotton day | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Cotton Day 2024 : अत्याधुनिक टेक्नीकने कापसाची विविधांगी वीण

आज जागतिक कापूस दिवस आज साजरा केला जातो. त्याविषयी वाचा सविस्तर (World Cotton Day 2024) ...

Jalna dagadi Jwari : GI मुळे जालन्याच्या दगडी ज्वारीला मिळतोय दुप्पट दर! पण... - Marathi News | jalna dagadi Jwari gets double rate due to GI tagging farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jalna dagadi Jwari : GI मुळे जालन्याच्या दगडी ज्वारीला मिळतोय दुप्पट दर! पण...

Jalna dagadi Jwari : पण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या केवळ २० असून ही संख्या वाढणे गरजेचे आहे. कृषी विभागाने आणि जय किसान शेतकरी गटाने नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. ...

नाफेड सोयाबीन, मूगाची हमी भावाने करणार खरेदी - Marathi News | Nafed will buy soybeans, groundnuts at guaranteed prices | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाफेड सोयाबीन, मूगाची हमी भावाने करणार खरेदी

नोंदणीस सुरुवात : आर्वीत १० ऑक्टोबरपासून खरेदी प्रारंभ होणार ...

Mosambi : अख्ख्या गावाने काढून फेकल्या मोसंबीच्या बागा! भौगोलिक मानांकनप्राप्त मोसंबी होतेय झपाट्याने कमी - Marathi News | Mosambi entire village threw away Mosambi paithan ambad ghansawangi jalna gi tagging sweet lemon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mosambi : अख्ख्या गावाने काढून फेकल्या मोसंबीच्या बागा! भौगोलिक मानांकनप्राप्त मोसंबी होतेय झपाट्याने कमी

Sweet Lemon : जायकवाडी धरणाच्या पूर्वेकडे गोदावरी नदीच्या उत्तरेकडील भागात आणि धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे अंबड, घनसावंगी, पैठण या तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर  मोसंबीचे उत्पादन घेतात. ...

Vegetable Market Update : टोमॅटोची लाली वाढली तर लसणाचा ठसकाही कायम - Marathi News | Vegetable Market Update: If the redness of tomato increases, the impression of garlic also remains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Update : टोमॅटोची लाली वाढली तर लसणाचा ठसकाही कायम

नवरात्रोत्सवात जवळपास २५ ते ३० टक्के लोकांचा उपवास असताना मागणी तशी कमीच आहे. मात्र, तसे असतानाही भाज्यांचे भाव कडाडलेलेच आहे. टोमॅटोची लाली या आठवड्यात वाढली असून, त्याचा भाव पुन्हा १०० रुपये झाला आहे. तर लसणाचा ठसका मात्र कायम आहे. ...

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला शासनाचा हमीभाव दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव - Marathi News | Soybean Bajar Bhav: But the farmers are running for the government's guaranteed price for soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : सोयाबीनला शासनाचा हमीभाव दरासाठी मात्र शेतकऱ्यांची धावाधाव

केंद्र सरकारने शेतीमालाला हमीभाव (किमान आधारभूत किंमत) निश्चित केला असला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात त्यापेक्षा कमी भाव पडतो. ...