लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना, १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ४७ कोटी, सणाचा आनंद द्विगुणित - Marathi News | Mahatma Phule Debt Relief Promotion Scheme, 47 crores in farmers' accounts out of 14 thousand, double the joy of the festival | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजना, १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ४७ कोटी, सणाचा आनंद द्विगुणित

कर्ज भरणाऱ्यांना दिलासा : आधार प्रमाणीकरण नसल्याने ११२ जण अद्याप वंचित ...

Government schemes : विहिरीचे अनुदानाच्या जाचक अट रद्द; अनुदानाचा मर्यादा वाढवली - Marathi News | Government schemes: Repeal of oppressive condition of grant of wells; The subsidy limit has been increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government schemes : विहिरीचे अनुदानाच्या जाचक अट रद्द; अनुदानाचा मर्यादा वाढवली

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिरीसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (Government schemes) ...

सोयाबीन पिकातून जास्तीचा नफा मिळविण्यासाठी सोया प्रक्रिया उद्योगात कशा आहेत संधी - Marathi News | What are the opportunities in the soybean processing industry to get more profit from the soybean crop? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकातून जास्तीचा नफा मिळविण्यासाठी सोया प्रक्रिया उद्योगात कशा आहेत संधी

सोयाबीन सोयापीठ तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जाते तसेच दुग्धजन्य उत्पादने जसे सोयादूध सोयापनीर, सोयादही, सोया आईस्क्रिम इत्यादीसाठीही त्याचा उपयोग करता येतो. ...

शेतकरी तुकाराम यांची वार्धक्याकडे वाटचाल मात्र शेतीची आवड कायम काढता आहेत बारमाही उत्पन्न - Marathi News | Farmer Tukaram is moving towards old age, but his interest in agriculture continues to generate perennial income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी तुकाराम यांची वार्धक्याकडे वाटचाल मात्र शेतीची आवड कायम काढता आहेत बारमाही उत्पन्न

वार्धक्याकडे वाटचाल करताना गुहागर तालुक्यातील पाभरे बुद्रुक येथील तुकाराम विश्राम पाष्टे यांनी शेतीची आवड जपली आहे. शेतीला जोड म्हणून ते दुग्धव्यवसाय करत आहेत. ...

माडग्याळच्या शेतकऱ्याने घेतले एकरात ४३ क्विंटल बाजरीचे उत्पादन वाचा सविस्तर - Marathi News | The farmer of Madgyal took 43 quintal pearl millet production per acre read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माडग्याळच्या शेतकऱ्याने घेतले एकरात ४३ क्विंटल बाजरीचे उत्पादन वाचा सविस्तर

महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून बाजरी उत्पादन स्पर्धेत उच्चांकी उत्पादन घेऊन सर्वसाधारण गटात माडग्याळ (ता. जत) चे पांडुरंग सावंत यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ...

eNAM : पणन मंडळाचे पुढचे पाऊल! आडत्यांना 'ई-नाम'मध्ये करता येणार ई-पेमेंट - Marathi News | eNAM : Next step of Panan Mandal! E-payments can be made in 'E-NAM' for users | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :eNAM : पणन मंडळाचे पुढचे पाऊल! आडत्यांना 'ई-नाम'मध्ये करता येणार ई-पेमेंट

पणन मंडळाच्या माहितीनुसार राज्यात आत्तापर्यंत ईनाम बाजार समित्यांमध्ये एकूण ४७६ लाख क्विंटल शेतमालाचा ई-लिलाव झाला असून त्याची किंमत १७ हजार ६०७ कोटी आहे. ...

PM Kisan Scheme : राज्यात या शेतकऱ्यांकडून पीएम किसान योजनेच्या लाभाची होणार वसुली वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan Scheme : The benefits of PM Kisan scheme will be recovered from these farmers in the state read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Scheme : राज्यात या शेतकऱ्यांकडून पीएम किसान योजनेच्या लाभाची होणार वसुली वाचा सविस्तर

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत राज्यातील ४ हजार १६८ शेतकऱ्यांकडे दोन आधार क्रमांक आढळले असून, या शेतकऱ्यांनी या योजनेतून दोनदा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion prices are hike due to decrease in the arrivals in Chakan market. There is a possibility of further price increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...