लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Onion Scam: एनसीसीएफ, नाफेडकडून खराब कांदा जातोय बाजारात, व्हिडिओ काढताच अधिकाऱ्यांनी लपवले तोंड - Marathi News | Onion Scam: NCCF, Nafed are sending rotton onion to the market, the officials hide their faces after taking the video | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Scam: एनसीसीएफ, नाफेडकडून खराब कांदा जातोय बाजारात, व्हिडिओ काढताच अधिकाऱ्यांनी लपवले तोंड

Onion Scam: नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करणारे वास्तव कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे आणले आहे. त्यातून या संस्थांच्या कांदा घोटाळ्याला पुष्टीच मिळत आहे. ...

रिलायन्सच्या सीईओंसह सहा जणांवर गुन्हा; नुकसानग्रस्त शेतकरी सोडून शेतात पीक नसणाऱ्या शेतकऱ्याला मदत कशी? - Marathi News | Reliance CEOs, six charged; How to help the farmer who has no crop in the field except the damaged farmer? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिलायन्सच्या सीईओंसह सहा जणांवर गुन्हा; नुकसानग्रस्त शेतकरी सोडून शेतात पीक नसणाऱ्या शेतकऱ्याला मदत कशी?

पीक विमा कंपनी: कृषी विभागातील सांख्यिकी अधिकाऱ्याची तक्रार ...

रात्री शेत राखणीला गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार - Marathi News | A person was killed by a tiger while going to farm at night | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रात्री शेत राखणीला गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार

Nagpur : पेंचच्या जमुनिया येथील घटना ...

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक - Marathi News | Soybean farmer cheated by 26.69 lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची २६.६९ लाखांनी केली फसवणूक

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : काकडे पुन्हा अडचणीत ...

Plastic Flowers Ban : प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा - Marathi News | Plastic Flowers Ban: Will plastic flowers be banned? High Court's inquiry to the Central Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Plastic Flowers Ban : प्लास्टिक फुलांवर बंदी आणणार का? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

एकदाच वापरण्यायोग्य (सिंगल यूज) प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्याच्या यादीत प्लास्टिकच्या फुलांचा समावेश करण्याच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (सीपीबीसी) शिफारशीचा विचार केला की नाही? ...

देशात शेतमालाचे उत्पादन तर वाढले पण अन्नदात्याचा खिसा मात्र रिकामाच वाचा सविस्तर - Marathi News | The production of agricultural products has increased in the country, but the money pocket of the farmer is empty read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात शेतमालाचे उत्पादन तर वाढले पण अन्नदात्याचा खिसा मात्र रिकामाच वाचा सविस्तर

world food day 2024 गहू, तांदूळ, ज्वारी या यांसारख्या तृणधान्यांचे आपल्या आहारातील प्रमाण हळूहळू कमी होत आहे. त्याची जागा फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घेत आहेत. ...

Cotton Picking : कापूस वेचणीला प्रारंभ; मजुरांसाठी करावी लागते पायपीट - Marathi News | Cotton Picking : The labourers not getting for cotton picking | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Picking : कापूस वेचणीला प्रारंभ; मजुरांसाठी करावी लागते पायपीट

आता शेतकऱ्यांना कापूस वेचणीचे वेग लागले. पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कपाशीकडून आशा आहेत. (Cotton Picking) ...

poultry : पशुवैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक परिषदेचे आयोजन; कुक्कुटपालन उत्पादकांच्या समस्यांवर होणार चर्चा  - Marathi News | Poultry : The problems of poultry producers will be discussed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :poultry : पशुवैद्यकीय महाविद्यालयात वार्षिक परिषदेचे आयोजन; कुक्कुटपालन उत्पादकांच्या समस्यांवर होणार चर्चा 

नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय (माफसू) येथे आज (१६ ऑक्टोबर) पासून ते  १८ ऑक्टोबरदरम्यान कुक्कुटपालन व्यवसायावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. (poultry) ...