लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल सातारा जिल्ह्यात, शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्याचे उद्दिष्ट - Marathi News | West Maharashtra's first agricultural complex in Satara district Aims to impart various trainings to farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पश्चिम महाराष्ट्रातील पहिले कृषी संकुल सातारा जिल्ह्यात, शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्याचे उद्दिष्ट

संशोधनाचेही नियोजन  ...

Natural Farming : धरा सेंद्रिय शेतीची कास; विषमुक्त धान्याला मिळतोय भाव - Marathi News | Natural Farming: Organic Farming product getting high price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Natural Farming : धरा सेंद्रिय शेतीची कास; विषमुक्त धान्याला मिळतोय भाव

जमिनीचा पोत सुधारण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सुरू करण्यात आले आहे. यात शेतकरी सहभागी होत आहेत. (Natural Farming) ...

Rice Export : केवळ बासमतीच नव्हे, इतर तांदुळही करता येणार निर्यात; निर्यातीवरील निर्बंध हटवले - Marathi News | remove Rice Export Ban Not only basmati, other rice can also be exported Export restrictions removed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rice Export : केवळ बासमतीच नव्हे, इतर तांदुळही करता येणार निर्यात; निर्यातीवरील निर्बंध हटवले

Remove Rice Export Ban : हरियाणामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले, तरी सध्या भात उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ...

ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल - Marathi News | No subsidy, no fruitcrop insurance address Cashew farmer Havaldil | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना अनुदान, ना फळपीक विम्याचा पत्ता काजू उत्पादक शेतकरी हवालदिल

कोकणातील काजूसाठी हमीभाव देण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष करीत शासनाने काजू उत्पादकांना प्रतिकिलो दहा रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्याप दिलेले नाही. ...

Sugarcane FRP : उसाचा एफआरपी म्हणजे काय? FRP कोण व केव्हा जाहीर करते? - Marathi News | What is Sugarcane FRP Who announces FRP and when sugarcane factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : उसाचा एफआरपी म्हणजे काय? FRP कोण व केव्हा जाहीर करते?

Sugarcane FRP : केंद्र सरकार दरवर्षी उसाची एफआरपी जाहीर करते. एफआरपीची रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे गरजेचे असते. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघ स्थापनेचा अग्राह; दरवाढीसाठी सभासद आक्रमक - Marathi News | Establishment of Chhatrapati Sambhajinagar District Milk Producers Association; Members aggressive for price hike | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघ स्थापनेचा अग्राह; दरवाढीसाठी सभासद आक्रमक

छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघ' असे अधिकृतरीत्या नामकरण करण्यात आले. तसेच सभासद दूध दरवाढीसाठी आक्रमक झाले आहेत. ...

Ragi Kurkure : नाचणीचे मूल्यवर्धित स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रागी कुरकुरे - Marathi News | Ragi Kurkure : millets value added delicious and healthy ragi crisps | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ragi Kurkure : नाचणीचे मूल्यवर्धित स्वादिष्ट आणि आरोग्यदायी रागी कुरकुरे

रागी कुरकुरे हा एक लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता आहे. रागी, ज्याला नाचणी असेही म्हणतात, हे कडधान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर (healthy food) आहे. यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि खनिजे असतात. ...

Crop Damage : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल - Marathi News | Crop Damage : Loss of crops on thousands of hectares; Report sent to Divisional Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान; विभागीय आयुक्तांकडे पाठविला अहवाल

यंदाच्या पावसाळ्यात गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाची पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना मदतीची आशा आहे. (Crop Damage) ...