लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

परतीच्या पावसाचा 'या' १२ जिल्हांना सर्वाधिक फटका; ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | 'These' 12 districts are worst affected by return rains; Crops on 33 thousand hectares are in water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतीच्या पावसाचा 'या' १२ जिल्हांना सर्वाधिक फटका; ३३ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

राज्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारा जिल्ह्यांमधील तब्बल ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ८ हजार हेक्टरवरील नुकसान एकराचा बीड जिल्ह्यामध्ये झाले आहे. ...

Soyabin Subsidy : सोयाबीनसाठी पाच हजारांचे अनुदान केवळ 'या' शेतकऱ्यांना मिळणार - Marathi News | Soyabin Subsidy : Only 'these' farmers will get a subsidy of five thousand for soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabin Subsidy : सोयाबीनसाठी पाच हजारांचे अनुदान केवळ 'या' शेतकऱ्यांना मिळणार

ई-पीक नोंद केलेले बिनधास्त झालेत, कारण हेक्टरी ५ हजार रुपये मदतीच्या यादीत त्यांची नावे आली आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक नोंद करण्यास आळस केला त्यांना आता पश्चात्तापाची वेळ आली आहे. ई-पीक नोंद किती गरजेची आहे? हे यावरून आता स्पष्ट झाले आहे. ...

Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर - Marathi News | Onion Market: Afghanistan, Nafed Onion Prices Decline; Read what rate Muncher is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक; वाचा मंचरला काय मिळतोय दर

अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक आणि नाफेडचा कांदा (Nafed Onion) विक्रीसाठी बाजारात आल्याने कांद्याचे बाजारभाव (Onion Market Rate) कमी झाले आहेत. ...

Cotton Rates : दसऱ्याच्या मुहूर्ताच्या खरेदीआधी कापसाचे दर कमी का आहेत? काय आहेत कारणे? - Marathi News | Cotton Rates : Why cotton rates are low before Dussehra Muhurta shopping? What are the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Rates : दसऱ्याच्या मुहूर्ताच्या खरेदीआधी कापसाचे दर कमी का आहेत? काय आहेत कारणे?

Cotton Rates : शेतकऱ्यांना पावसामुळे कापूस वेचणीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. तर सुरूवातीच्या कापसाला बाजारातही कमी दर मिळत आहे. ...

शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Increase in minimum wages for agricultural labourers Decision of Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक ...

Fertilizers : रब्बी हंगामासाठी किती खतांची उपलब्धता? कोणते खत पडणार कमी? - Marathi News | Fertilizers How much fertilizer is available for Rabi season Which fertilizer will fall less | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fertilizers : रब्बी हंगामासाठी किती खतांची उपलब्धता? कोणते खत पडणार कमी?

Maharashtra Rabi Season Fertilizers Availability : सध्या राज्यामध्ये खतांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खरीप आणि रब्बीच्या हंगामासाठी केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी खतांचा कोटा मंजूर करत असते.  ...

मोसंबी पिकास अज्ञात रोगाची लागण; दोन एकरांतील फळबाग शेतकाऱ्याने उपटून फेकली - Marathi News | Mosambi crop infected with an unknown disease; The farmer uprooted the orchard of two acres and threw it away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोसंबी पिकास अज्ञात रोगाची लागण; दोन एकरांतील फळबाग शेतकाऱ्याने उपटून फेकली

अज्ञात रोगाची लागण झाल्याने झाडे पिवळी पडून फळगळती झाली ...

Rabi Season : रब्बी हंगामात बियाणे पुरणार का? कोणत्या बियाण्यांची किती उपलब्धता? - Marathi News | Rabi Season Will you sow seeds in Rabi season? How much availability of which seeds? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season : रब्बी हंगामात बियाणे पुरणार का? कोणत्या बियाण्यांची किती उपलब्धता?

Maharashtra Rabi Season Seed Availability : रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि मका ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार यंदाच्या रब्बी हंगामात गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध आहे. ...