लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

मागणी १४० रुपयांची, मंजूर केले केवळ ४० रुपये - Marathi News | Demand of Rs 140, Granted Rs 40 only | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मागणी १४० रुपयांची, मंजूर केले केवळ ४० रुपये

Gondia : धान भरडाई दरात वाढ राईस मिलर्समध्ये नाराजी ...

Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती - Marathi News | Bhoomipujan of 6th phase of Tembhu Yojana on 2nd October Information given by Suhas Babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती ...

रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी - Marathi News | Three repealed agricultural laws should be brought back Kangana Ranaut is in high demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी

भाजप खासदार कंगना राणौत यांनी मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने मागे घेतलेले तीन कृषी कायदे परत आणावेत, अशी मागणी केली आहे. ...

द्राक्ष पिकातील छाटणीपूर्व व काडीची वाढ अवस्था दरम्यान कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | How to manage grape crop during pre-pruning and cane growth stage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष पिकातील छाटणीपूर्व व काडीची वाढ अवस्था दरम्यान कसे कराल व्यवस्थापन

द्राक्ष पिकात ऑक्टोबरमध्ये छाटणीचे नियोजन करत असाल तर द्राक्षबागेत काय काम करणे आवश्यक आहे ते पाहूया. ...

ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार - Marathi News | Those lands taken over by the British government will be given to the original farmers after 106 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलेल्या त्या जमिनी १०६ वर्षानंतर मूळ शेतकऱ्यांना मिळणार

सुमारे १०० वर्षांपासून प्रलंबित असलेला हरेगाव मळ्यातील आकारी पडीक शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा प्रश्न आता सुटला आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जमीन वाटपाच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ...

E Pik Pahani : राज्यात ई-पीक पाहणी नोंदणी केवळ ६० टक्केच सर्वाधिक नोंद या विभागात - Marathi News | E Pik Pahani : E-Pik Pahani registration in the state is only 60 percent highest in this region | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E Pik Pahani : राज्यात ई-पीक पाहणी नोंदणी केवळ ६० टक्केच सर्वाधिक नोंद या विभागात

सातबारा उताऱ्यावर लागवडीखालील पिकांचे क्षेत्र नोंदविण्यासाठी राबविण्यात आलेल्या ई-पीक पाहणी उपक्रमात २३ सप्टेंबरपर्यंत शेतकरी स्तरावर केवळ ६० टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली आहे. ...

vegitable cultivation : वांगी, भेंडी अन् कोबी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती ; मिळतोय हातात पैसा  - Marathi News | Vegetable cultivation: Farmers prefer brinjal, okra and cabbage cultivation; Getting money in hand  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :vegitable cultivation : वांगी, भेंडी अन् कोबी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती ; मिळतोय हातात पैसा 

शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतोय त्यामुळे आता कल वाढताना दिसतोय. ...

केव्हीकेमध्ये शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन; तज्ज्ञ करणार मार्गदर्शन  - Marathi News | Organizing Farmers Golden Prosperity Week in KVK; Expert guidance  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केव्हीकेमध्ये शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन; तज्ज्ञ करणार मार्गदर्शन 

भारतातील कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाले त्यानिम्मित कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...