लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

vegitable cultivation : वांगी, भेंडी अन् कोबी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती ; मिळतोय हातात पैसा  - Marathi News | Vegetable cultivation: Farmers prefer brinjal, okra and cabbage cultivation; Getting money in hand  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :vegitable cultivation : वांगी, भेंडी अन् कोबी लागवडीला शेतकऱ्यांची पसंती ; मिळतोय हातात पैसा 

शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच आता वांगी, भेंडी आणि पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांची सर्वाधिक लागवड करत आहेत. भाजीपाला लागवडीतून शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतोय त्यामुळे आता कल वाढताना दिसतोय. ...

केव्हीकेमध्ये शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन; तज्ज्ञ करणार मार्गदर्शन  - Marathi News | Organizing Farmers Golden Prosperity Week in KVK; Expert guidance  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केव्हीकेमध्ये शेतकरी सुवर्ण समृद्धी सप्ताहाचे आयोजन; तज्ज्ञ करणार मार्गदर्शन 

भारतातील कृषि विज्ञान केंद्राच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाले त्यानिम्मित कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना मागील वीज थकबाकी भरा ; पाच वर्ष मोफत वीज मिळवा - Marathi News | farmers Pay past electricity dues ; Get free electricity for five years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना मागील वीज थकबाकी भरा ; पाच वर्ष मोफत वीज मिळवा

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेमुळे शेतकऱ्यांना आता पुढील ५ वर्ष कशी मोफत वीज मिळेल. त्यासाठी काय करावे लागेल. ...

ऐन पावसाळ्यातही लिंबाला मोठी मागणी पहिल्यांदाच मिळाला सर्वोच्च दर - Marathi News | Even in the rainy season good demand of lemons got the highest price for the first time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऐन पावसाळ्यातही लिंबाला मोठी मागणी पहिल्यांदाच मिळाला सर्वोच्च दर

ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे. ...

देवळीत काळ दडला होता! काजव्यांसाठी देवळीत हात घातलेल्या चिमूकल्याचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | Time was hidden in the corner! A little boy who put his hands in the corner for Kajava died of snakebite | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देवळीत काळ दडला होता! काजव्यांसाठी देवळीत हात घातलेल्या चिमूकल्याचा सर्पदंशाने मृत्यू

निरागस चिमूकल्याच्या मृत्यूची वार्ता समजताच गावावर शोककळा पसरली आहे. ...

शेतात जाण्यासाठी रस्ता नाही मग कायदेशीर हक्काने तो कसा मिळवायचा? वाचा सविस्तर - Marathi News | There is no road to the farm so how to get it legally? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतात जाण्यासाठी रस्ता नाही मग कायदेशीर हक्काने तो कसा मिळवायचा? वाचा सविस्तर

Shet Rasta आपल्या शेतात जाण्या-येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. राज्यातील शेतजमिनीची मोजणी, जमीन महसुलाची आकारणी व प्रथम जमाबंदीची कार्यवाही १८९२ ते १९३० दरम्यान पूर्ण करण्यात आली आहे. ...

Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा - Marathi News | Reshim Sheti : Solapur district increases area under silk farming which gives income in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा

Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...

Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक - Marathi News | Dudh Anudan : Increase in milk subsidy From 1st October it is mandatory to pay the rate per liter to the milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...