लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा - Marathi News | Reshim Sheti : Solapur district increases area under silk farming which gives income in lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Reshim Sheti : लाखात उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा सोलापूर जिल्ह्याला लागतोय लळा

Sericulture ऊस, केळी, डाळिंब, कांदा या व इतर पिकांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा ओढा असताना आता रेशीम शेती फुलविण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पुढे येत आहे. ...

Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक - Marathi News | Dudh Anudan : Increase in milk subsidy From 1st October it is mandatory to pay the rate per liter to the milk unions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान मदतीचा शासन निर्णय जारी कोणत्या जिल्ह्याला किती मदत - Marathi News | Government decision issued for the help of agricultural crop damage due to heavy rain How much help to which district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान मदतीचा शासन निर्णय जारी कोणत्या जिल्ह्याला किती मदत

राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता  २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. ...

Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण... - Marathi News | Sugar Factory Pay the farmers or the season will be difficult to start Season start date announced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : "शेतकऱ्यांचे पैसे द्या अन्यथा हंगाम सुरू होणे कठीण"; हंगाम सुरू होण्याची तारीख जाहीर, पण...

मागच्या वर्षी १ नोव्हेंबर रोजी कारखाने सुरू झाले होते. त्यातुलनेत यंदा पाऊस चांगला होऊनही पंधरा दिवस उशिराने साखर कारखाने सुरू होत आहेत. म्हणून यंदा गाळप हंगाम मे महिन्याच्या शेवटपर्यंत चालण्याची शक्यता आहे.  ...

लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद! - Marathi News | Leopard movement in Limbodi Shivara; Three goats fell at night, caught in the farmer's camera! | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी शिवारात बिबट्याचा संचार; रात्री तीन शेळयांचा फडशा, शेतकऱ्याच्या कॅमेर्‍यात कैद!

वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. ...

शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी - Marathi News | waive the gross electricity bill of farm pumps Demand for Swabimani Shetkari Sanghatna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शेतीपंपांचे सरसकट वीजबिल माफ करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

साडे सात अश्वशक्तीवरील शेतकऱ्यांनाही लाभ द्या  ...

Sugar Factory : 'या' दिवशी पेटणार राज्यभरातील साखर कारखान्यांचे धुराडे! 'मंत्रीसमिती'मध्ये झाला निर्णय - Marathi News | Sugar Factory: On this day, sugar factories across the state will burn! The decision was made in the 'Committee of Ministers' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Factory : 'या' दिवशी पेटणार राज्यभरातील साखर कारखान्यांचे धुराडे! 'मंत्रीसमिती'मध्ये झाला निर्णय

यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्यामुळे उसाचे उत्पादनही वाढणार असल्यामुळे कारखानदार आणि उस उत्पादक आनंदात आहेत.  ...

Nashik Farmers : नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँक कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय  - Marathi News | Latest News Relief for farmers of Nashik, important decision of nashik collector regarding recovery of district bank loans  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Farmers : नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँक कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय 

NDCC Bank : ...