लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Nashik Farmers : नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँक कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय  - Marathi News | Latest News Relief for farmers of Nashik, important decision of nashik collector regarding recovery of district bank loans  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Farmers : नाशिकच्या शेतकऱ्यांना दिलासा, जिल्हा बँक कर्ज वसुलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण निर्णय 

NDCC Bank : ...

Grapes : बारामतीची द्राक्षे मार्केट गाजवणार पण...; दरांमुळे केवळ २५ टक्केच छाटण्या पूर्ण - Marathi News | Grapes Baramati grapes will dominate the market but Only 25 percent of cuts are complete due to tariffs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grapes : बारामतीची द्राक्षे मार्केट गाजवणार पण...; दरांमुळे केवळ २५ टक्केच छाटण्या पूर्ण

Grapes : सध्या शेतकऱ्यांची गोडी बहाराची किंवा ऑक्टोबर छाटणी सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अजून छाटणीला सुरूवात केली नसून काही शेतकऱ्यांची छाटणी पूर्ण झाली आहे.  ...

सद्यस्थितीत द्राक्ष पिकात पाणी आणि खत व्यवस्थापन कसे करावे? वाचा सविस्तर - Marathi News | How to manage water and fertilizer in grape crop at present? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सद्यस्थितीत द्राक्ष पिकात पाणी आणि खत व्यवस्थापन कसे करावे? वाचा सविस्तर

सर्व द्राक्ष उत्पादक प्रदेशांमध्ये रिमझिम ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जर माती वापसा (क्षेत्र क्षमता) स्थितीत असेल तर द्राक्षबागेला पाणी देऊ नये. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय - Marathi News | Good News for Farmers Increase in Milk Subsidy 23 big decisions in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

ब्राह्मण समाजाकडून सुरू असलेली महामंडळाची मागणीही पूर्ण करत परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. ...

Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड’मुळे पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी, तुम्ही काढले का? - Marathi News | Revival of Animal Husbandry Business with 'Kisan Credit Card' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan credit card: किसान क्रेडिट कार्ड’मुळे पशुसंवर्धन व्यवसायाला संजीवनी, तुम्ही काढले का?

Kisan Credit Card: या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पशुसंवर्धन व्यवसायाकरिता लागणारा खाद्य, पशुचिकित्सा खर्च, मजुरी, पाणी, वीज इत्यादीसाठी भांडवली खर्च कर्ज स्वरूपात पुरवठा करण्यात येणार आहे. ...

Monsoon Rain : राजस्थानात परतीच्या पावसाला सुरूवात! महाराष्ट्रात अजून आठवडाभर परतीच्या पावसाची शक्यता कमी - Marathi News | Monsoon Rain return of rain in Rajasthan There is less chance of rain in Maharashtra for another week | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Rain : राजस्थानात परतीच्या पावसाला सुरूवात! महाराष्ट्रात अजून आठवडाभर परतीच्या पावसाची शक्यता कमी

Monsoon Rain : राज्यात सध्या सुरू असलेला पाऊस हा मान्सूनचा पाऊस असून राज्यात पुढील सात ते आठ दिवस परतीच्या पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. ...

Nafed Scam: नाफेडचा नवा घोटाळा? नाकारलेल्या एफपीओं मार्फत कांदा खरेदी, कोण आहेत या कंपन्या  - Marathi News | Nafed's new scam? Onion purchase through rejected FPOs, who are these companies  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nafed Scam: नाफेडचा नवा घोटाळा? नाकारलेल्या एफपीओं मार्फत कांदा खरेदी, कोण आहेत या कंपन्या 

Nafed Onion Scam: कांदा खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना नेमतानाही घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त होत असून नाफेडचा नवा घोटाळा या निमित्ताने उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...

Onion Cultivation : राज्यभरात खरिप कांद्याची किती झाली लागवड? काय सांगते आकडेवारी? - Marathi News | Onion Cultivation How much onion has been cultivated across the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Cultivation : राज्यभरात खरिप कांद्याची किती झाली लागवड? काय सांगते आकडेवारी?

Onion Cultivation : खरिप कांद्याची लागवड महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. ...