लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय - Marathi News | The pinnacle of success achieved through determination, perseverance and hard work; Farmer's son became PSI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय

माझ्या यशामागे आई-वडिलांचे सर्वात जास्त श्रेय असल्याचे चक्रधर गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले ...

Free Fodder in Jalgaon: चारा आहे फुकट, पशुपालक घेऊन जाताहेत झटपट.. - Marathi News | Free maize fodder: Why Bhadgaon farmers are getting maize fodder free, here is a reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Free Fodder in Jalgaon: चारा आहे फुकट, पशुपालक घेऊन जाताहेत झटपट..

Free fodder in Jalgaon जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात पशुपालकाना फुकट चारा मिळत आहे. या चाऱ्याची पशुपालकांकडून मागणीही वाढली आहे. जाणून घेऊ या त्या बद्दल. ...

सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या - Marathi News | The problem of load regulation will end with solar agriculture pump scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सौर कृषी पंप योजनेतून संपणार भारनियमनाची समस्या

शेतकऱ्यांनो, अर्ज केला का? : 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' ...

Maharashtra Rain : राज्यभरामध्ये जोरदार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain weather Heavy rain across the state! What are the weather department warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain : राज्यभरामध्ये जोरदार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Maharashtra Rain : राज्यभरामध्ये जोरदार पावसाला पुन्हा सुरूवात झाली असून या पावसाचा पिकांना फायदा होणार आहे. ...

ऊस गाळप तोंडावर, तरीही दुसरा हप्ता मिळाला नाही - Marathi News | Sugarcane crushing season ahead, still did not get second installment of pervious season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळप तोंडावर, तरीही दुसरा हप्ता मिळाला नाही

गतवर्षीच्या (२०२३-२४) साखर गाळपासाठी तुटून गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आला तरी अद्यापही जाहीर केला नसल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गासह कारखाना सभासदांचे याकडे लक्ष लागले आहे. ...

भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ५७८०६ शेतकरी बाधित - Marathi News | 57806 farmers affected due to heavy rain and flood in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ५७८०६ शेतकरी बाधित

Bhandara : जिल्ह्याला अतिवृष्टी व पुराचा फटका ...

शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी - Marathi News | Farmers, the rains have started again, how can you take care of the fear of lightning | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो परतीचा पाऊस सुरु झालाय वीज पडण्याची भीती कशी घ्याल काळजी

परतीच्या मान्सूनचा पाऊस सुरू झाला असून, अनेकवेळा विजाही कडाडत असतात. अनेकवेळा घरातील विद्युत उपकरणे जळण्याचे प्रकार घडत असतात. क्वचित प्रसंगी अंगावर वीज पडून काही जणांचा मृत्यू होतो. ...

Farmer Success Story : नाद करा पण आमचा कुठं साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे उत्पादन - Marathi News | Farmer Success Story : young farmer Kailasrao got a yield of 21 lakhs from six and a half acres of coriander crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : नाद करा पण आमचा कुठं साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे उत्पादन

खंडाळे येथील शेतकरी कैलासराव नळकांडे यांनी साडेसहा एकर कोथिंबिरीतून २१ लाखांचे विक्रमी उत्पादन घेऊन आजच्या तरुण शेतकरीवर्गापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ...