लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Sitafal Market : सीताफळांचा नवा हंगाम सुरू कसा मिळतोय दर - Marathi News | Sitafal Market : The new season of custard apple has started.. How are the prices getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sitafal Market : सीताफळांचा नवा हंगाम सुरू कसा मिळतोय दर

सीताफळांचा हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच बाजारात उशिराने का होईना, सीताफळांची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. ...

Kanda Bajar Bhav : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चांगली वाढ.. कसा मिळतोय दर - Marathi News | Kanda Bajar Bhav : increase in onion price in Satara Market Committee.. How is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात चांगली वाढ.. कसा मिळतोय दर

केंद्र शासनाने निर्यात शुल्क कमी केल्याने कांद्याच्या दरात क्विंटलमागे जवळपास ५०० रुपये वाढ झाली आहे. सातारा बाजार समितीत तर क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर मिळू लागलाय. ...

Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर कुठे पडणार किती पाऊस - Marathi News | Maharashtra Weather Update : Monsoon is on its way back Where and how much rain will fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : मान्सून परतीच्या वाटेवर कुठे पडणार किती पाऊस

देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून return monsoon परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे. ...

सोयाबीनवर फवारणीसाठी आता पैसे खर्च करू नका ; काय उपाय योजना कराव्यात वाचा सविस्तर   - Marathi News | Don't spend money now on spraying soybeans; Read in detail what measures to plan   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवर फवारणीसाठी आता पैसे खर्च करू नका ; काय उपाय योजना कराव्यात वाचा सविस्तर  

शेतकऱ्यांनी रासायनिक फवारणीवर पैसा खर्च करू नये. आता काय करावे वाचा सविस्तर ...

तुम्हाला माहितीय का अर्धापूर तालुक्याची नवीन ओळख; शेतकरी कोणते पिके घेतात वाचा सविस्तर - Marathi News | Do you know the new identity of Ardhapur taluka; Read in detail what crops are grown by farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुम्हाला माहितीय का अर्धापूर तालुक्याची नवीन ओळख; शेतकरी कोणते पिके घेतात वाचा सविस्तर

अर्धापूर तालुक्याची नवीन ओळख तुम्हाला माहिती आहे का? वाचा सविस्तर ...

हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी शासन करणार का?  - Marathi News | Will the government purchase cotton, soybeans at higher rates than the guaranteed price?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी शासन करणार का? 

यंदाच्या हंगामात सोयाबीन, कापासाची हमीभावात खरेदी होणार का? शासन काय निर्णाय घेणार वाचा सविस्तर ...

Coconut Farming Workshop : नारळ उत्पादकांसाठी वरदान ठरली कृविकें बदनापुरची एकदिवसीय नारळ शेती कार्यशाळा - Marathi News | Coconut Farming Workshop : A one-day coconut farming workshop by Kriviken Badnapur was a boon for coconut growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Coconut Farming Workshop : नारळ उत्पादकांसाठी वरदान ठरली कृविकें बदनापुरची एकदिवसीय नारळ शेती कार्यशाळा

नारळ उत्पादन वाढविण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नारळ विकास बोर्ड, ठाणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर (kvk badnapur) यांनी संयुक्तपणे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ...

पिकांवर होणारा खर्च हि शेतीतून निघेना; शेतकरी बांधव मेटाकुटीला - Marathi News | Expenditure on crops does not come from agriculture; Farmer brothers in tress | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकांवर होणारा खर्च हि शेतीतून निघेना; शेतकरी बांधव मेटाकुटीला

शिऊर येथील चंद्रशेखर डुकरे गेल्या पंधरा वर्षांपासून ४ एकर क्षेत्रात कपाशी आणि मका यांसारखी खरीप पिके (kharif crop) घेत आहेत. मात्र, अलीकडे शेती करताना विविध समस्यांचा सामना करतांना ते मोलमजुरी करण्याकडे वळण्याचा विचारात आहे. ...