लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार - Marathi News | e-pik pahani : e-pik inspection benefits 'so many' lakh farmers; Hectare will get help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e-pik pahani : ई-पीक पाहणीचा 'इतके' लाख  शेतकऱ्यांना फायदा; हेक्टरी मदत मिळणार

गेल्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाने हेक्टरी मदत जाहिर केली होती कधी मिळणार याची माहिती वाचा सविस्तर (e-pik pahani) ...

प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार - Marathi News | The pains of the farmers realized by the administration; The next direction of the movement will be decided in the next five days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार

Yavatmal : अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न ...

तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त - Marathi News | What causes sterility mosaic disease in tur pigeon pea crop? How will be the control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर पिकातील वांझ रोग कशामुळे होतो? कसा कराल बंदोबस्त

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ - Marathi News | Good news for farmers Increase in subsidy for wells farms electricity connection | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

विहिरी, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम - Marathi News | Adoption of farmer-to-consumer sales technique by young farmer baliram who income through out year from agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी ते ग्राहक विक्री तंत्राचा अवलंब करत बारमाही शेतीतून उत्पन्न घेणारा युवा शेतकरी बळीराम

'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे. ...

Agriculture News : विद्यापीठातील प्राध्यापक करणार बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास; शेतकऱ्यांना होणार फायदा  - Marathi News | Agriculture News : University professors will study changing cropping systems; Farmers will benefit  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : विद्यापीठातील प्राध्यापक करणार बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास; शेतकऱ्यांना होणार फायदा 

राज्यातील बदलत्या पीक पद्धतीचा अभ्यास आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक करणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांना नवीन माहिती मिळणार आहे. (Agriculture News) ...

विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात परसबागेतील ताजा सेंद्रिय भाजीपाला मिळणार! - Marathi News | Students will now get fresh organic vegetables from the backyard in mid-day meal! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विद्यार्थ्यांना आता मध्यान्ह भोजनात परसबागेतील ताजा सेंद्रिय भाजीपाला मिळणार!

विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात दररोज सकस, तोही सेंद्रिय पद्धतीने उत्पादित झालेला भाजीपाला मिळणार आहे. या उपक्रमाविषयी वाचा सविस्तर ...

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : खुशखबर, प्रधानमंत्री किसानचा १८ वा हप्ता 'या' दिवशी थेट खात्यात रक्कम जमा होणार - Marathi News | Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : Good news, the 18th installment of Pradhan Mantri Kisan will be deposited directly into the account on 'this' day. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : खुशखबर, प्रधानमंत्री किसानचा १८ वा हप्ता 'या' दिवशी थेट खात्यात रक्कम जमा होणार

शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना' लागू करण्यात आली आहे. त्याचा १८ वा हप्ता कोणत्या दिवशी मिळणार आहे. ते वाचा सविस्तर (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) ...