लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

डाळिंब पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय - Marathi News | Follow these simple measures to control Pomegranate fruit borer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकातील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी करा हे सोपे उपाय

डाळिंब फळपिकाला वर्षभर फुले व फळे येतात त्यामुळे किडिंना सतत खाद्य उपलब्ध होत असल्याकारणाने किडींचा प्रादुर्भाव सातत्याने वाढलेला दिसून येतो. यासाठी किटकनाशंकाचा कमीत कमी वापर करून एकात्मिक पद्धतीने कीड व्यवस्थापन केले पाहिजे. ...

राज्यात लसणाचे उत्पादन कशामुळे होतंय कमी वाचा सविस्तर - Marathi News | Why is the production of garlic less in the state read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात लसणाचे उत्पादन कशामुळे होतंय कमी वाचा सविस्तर

अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात झालेली लागवड, पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या लागवडीसाठी वी म्हणून वापर करावा लागत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून बाजारात मागणीनुसार लसूण उपलब्ध होत नाही. ...

PM Mitra Textile Park : 'कॉटन टू फॅब्रिक' धोरणामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा - Marathi News | PM Mitra Textile Park : 'Cotton to Fabric' policy brings huge benefits to cotton farmers in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Mitra Textile Park : 'कॉटन टू फॅब्रिक' धोरणामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नांदगावपेठच्या पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्कचे ई-भूमिपूजन करण्यात आले आहे. (PM Mitra Textile Park) ...

Fowl Pox in Poultry : कोंबड्यांमध्ये देवी रोग कशामुळे होतो? काय कराल उपाय - Marathi News | Fowl Pox in Poultry : What causes Devi fowl pox disease in poultry? What will be the solution? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Fowl Pox in Poultry : कोंबड्यांमध्ये देवी रोग कशामुळे होतो? काय कराल उपाय

पावसाळ्यामध्ये वातावरणात असलेली आर्द्रता व अनेक जीवजंतूच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरण असल्यामुळे त्यांचा जीवनक्रम कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊन ते झपाट्याने वाढतात. यामुळे पक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. ...

जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्नतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर गरजेचा - Marathi News | Poshinda farmers of the world need the use of modern technology for real financial prosperity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जगाचा पोशिंदा शेतकरी खऱ्या अर्थाने आर्थिक संपन्नतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापर गरजेचा

देशातील कृषी उत्पादनवृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. अकोला विद्यापीठात शिवार फेरीत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. ...

Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत नवीन सोयाबीनची ५ हजार कट्टे आवक.. कसा मिळतोय दर - Marathi News | Soybean Bajar Bhav : 5 thousand bags of new soybeans arrival in Barshi Market Committee.. How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Bajar Bhav : बार्शी बाजार समितीत नवीन सोयाबीनची ५ हजार कट्टे आवक.. कसा मिळतोय दर

भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. शुक्रवारी बाजारात पाच ते ६ हजार कट्टे सोयाबीनची आवक झाली आहे ...

आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर - Marathi News | Good news for mango and cashew growers, insurance refund of 78 crores approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा व काजू बागायतदारांना खुशखबर ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर

हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा रत्नागिरी जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. ...

पेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड यंदा ज्वारी पेरणी लांबणीवर - Marathi News | This year, sorghum sowing has been delayed due to a 15 day absence of pre sowing rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड यंदा ज्वारी पेरणी लांबणीवर

रब्बी हंगाम ज्वारी पेरणीपूर्व पावसाचा सुमारे १५ दिवस खंड पडल्याने ज्वारीची पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता दिसून येत आहे. बैलपोळा सणानंतर रब्बी ज्वारीच्या पेरणीला १५ सप्टेंबरनंतर सुरुवात होते. ...