लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Sugarcane : गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागच्या हंगामातील ७२ कोटी कारखान्यांकडे थकीत! - Marathi News | Sugarcane: Even though the harvest season is approaching, 72 crores of the previous season are due to the factories! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane : गाळप हंगाम तोंडावर आला तरी मागच्या हंगामातील ७२ कोटी कारखान्यांकडे थकीत!

Sugarcane : यासंदर्भात साखर आयुक्तालयाने राज्यातील ११ साखर कारखान्यांवर आरआरसीची कारवाई केली आहे.  ...

Agriculture Awards : जवळपास ४०० उत्कृष्ट शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार; कृषी विभागाकडून मुंबईत आयोजन - Marathi News | Agriculture Awards Nearly 400 outstanding farmers will receive awards; Department of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Awards : जवळपास ४०० उत्कृष्ट शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार; कृषी विभागाकडून मुंबईत आयोजन

Agriculture Awards : २०२० ते २०२२ या तीन वर्षांतील शेतकऱ्यांना मिळालेले विविध पुरस्कार आणि २०२३-२४ मधील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.  ...

Agriculture Awards : शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराच्या वितरणासाठी सरकारकडून ८ कोटी १० लाखांचा निधी मंजूर - Marathi News | Agriculture Awards: Fund of 8 crore 10 lakhs approved by the government for distribution of agriculture awards to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Awards : शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराच्या वितरणासाठी सरकारकडून ८ कोटी १० लाखांचा निधी मंजूर

मागील तीन वर्षातील कृषी पुरस्कार सोहळे २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहेत. ...

NPS Vatsalya Scheme : शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांचे भविष्य होणार सुरक्षीत; केंद्र सरकारने आणली आहे एक भन्नाट योजना वाचा सविस्तर - Marathi News | : The future of farmers' children will be secure; The central government has brought an amazing scheme, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :NPS Vatsalya Scheme : शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांचे भविष्य होणार सुरक्षीत; केंद्र सरकारने आणली आहे एक भन्नाट योजना वाचा सविस्तर

मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने 'एनपीएस वात्सल्य' योजना सुरु केली आहे. वाचा सविस्तर (NPS Vatsalya Scheme) ...

Crop Damage : मराठवाड्यात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम; किती टक्के करण्यात आली तरतूद वाचा सविस्तर - Marathi News | Crop Damage: Farmers will get advance for crop damage in Marathwada; How much percentage provision has been made, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : मराठवाड्यात पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार अग्रिम; किती टक्के करण्यात आली तरतूद वाचा सविस्तर

चालु वर्षात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मदत मिळणार आहे. किती मिळेल मदत वाचा सविस्तर (Crop Damage) ...

लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना - Marathi News | People used to tease me as engineer goat Sachin Khilare feeling after winning silver medal in Paralympics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना

भारताला रौप्यपदक जिंकून दिल्यावर सरकारने मला क्लास वनची पोस्ट दिली, त्यामुळे माझे खेळाचे स्वप्न आणि वडिलांचे मी अधिकारी बनावे हे स्वप्न, दोन्ही पूर्ण झाले ...

Crop Insurance : जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश ; सोयाबीनला 'इतके' टक्के विमा मंजूर वाचा सविस्तर - Marathi News | Crop Insurance: Collector's order to insurance company; some percent insurance approved for soybeans Read more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Insurance : जिल्हाधिकाऱ्यांचे विमा कंपनीला आदेश ; सोयाबीनला 'इतके' टक्के विमा मंजूर वाचा सविस्तर

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता नुकसानीची अग्रिम रक्कम मिळणार आहे. विमा कंपनीला काय दिले आदेश ते वाचा सविस्तर Crop Insurance : ...

पीएम किसान सन्मान निधी नंतर येतेय ही योजना शेतकऱ्यांना होणार सहज कर्ज उपलब्ध - Marathi News | This scheme comes after PM Kisan Samman Nidhi which will provide easy loans to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान सन्मान निधी नंतर येतेय ही योजना शेतकऱ्यांना होणार सहज कर्ज उपलब्ध

देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. यातच आता सरकारनं जाहीर केलं आहे की, १००० कोटी रुपयांचा कर्ज हमी निधी (Credit Guarantee Fund) लवकरच सुरू केला जाईल. ...