लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Crop Damage : अतिवृष्टीचे थैमान : बुलढाण्याच्या ५१ मंडळात सरासरीच्या तीनपट पाऊस बरसला - Marathi News | Crop Damage: Heavy rainfall in 51 circles of Buldhana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop Damage : अतिवृष्टीचे थैमान : बुलढाण्याच्या ५१ मंडळात सरासरीच्या तीनपट पाऊस बरसला

जिल्ह्यात ९ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे तब्बल १ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Crop Damage) ...

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवाळीसाठी देणार टनाला ३२० रुपये - Marathi News | Someshwar Cooperative Sugar Factory will give Rs 320 per tone for Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर सहकारी साखर कारखाना दिवाळीसाठी देणार टनाला ३२० रुपये

सोमेश्वर कारखान्याने गेल्या वर्षीच्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये सभासदांना अदा केले आहेत. परतीची ठेव १५० रुपये कपात, सोमेश्वर मंदिर सुशोभीकरण एक रुपया कपात करून उर्वरित टनाला ३२० रुपये देण्यात येणार आहेत. ...

सोयाबीन शेतकऱ्यांची परवड खर्च २० हजार अन् पदरात पडतायत २५ हजार - Marathi News | Soybean crop cost of cultivation is rs 20,000 and farmers get rs 25,000 in hand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन शेतकऱ्यांची परवड खर्च २० हजार अन् पदरात पडतायत २५ हजार

जमाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड होते. मात्र, यावर्षी पडलेल्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला यंदा सरकारने चार हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. ...

कोतूळच्या देशमुखांनी शेवंतीच्या एका तोड्यातून दसऱ्याला केली दीड लाखाची कमाई - Marathi News | Kotul village farmer deshmukh of earned one and a half lakhs on Dussehra from a single harvesting of Shewanti flowers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोतूळच्या देशमुखांनी शेवंतीच्या एका तोड्यातून दसऱ्याला केली दीड लाखाची कमाई

कोतूळ येथील शेतकऱ्याने दसऱ्याला शेवंती पिकातून एकाच तोड्याचे दीड लाख रुपये घेतले. कोतूळ येथील शेतकरी सुभाष भगवंत देशमुख यांनी एक एकर क्षेत्रावर १५ मे रोजी शेवंती फुलाचे पीक लावले. ...

शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार - Marathi News | farm produce direct to consumer; Chhatrapati will hold a weekly market at 7 new places in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत; छत्रपती संभाजीनगरात नवीन ७ ठिकाणी आठवडी बाजार भरणार

शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून शासनाने ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान राबविण्यास मान्यता दिली. ...

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | PM Kisan FPO Yojana: Farmers will get help of Rs 15 lakh under this scheme, know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख रुपयांची मदत, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

शेतकऱ्यांना व्यावसायिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी योजना राबवली जात आहे. ...

GI Taging : ज्या संस्थांनी GI मिळवून दिले त्या संस्थाच निष्क्रिय! शेतकऱ्यांना फायदा शून्य; काय आहे पर्याय? - Marathi News | GI Tagging agriculture commodity Organizations that have acquired GI are inactive! Zero benefit to farmers; What is the alternative? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Taging : ज्या संस्थांनी GI मिळवून दिले त्या संस्थाच निष्क्रिय! शेतकऱ्यांना फायदा शून्य; काय आहे पर्याय?

GI Taging : अनेक संस्थांनी भौगोलिक मानांकन मिळवून दिले आहे पण संस्था निष्क्रिय असल्याने शेतकऱ्यांना त्याचा शून्य फायदा होताना दिसत आहे. ...

Ginger Farming : 10 गुंठ्यात अद्रक शेती, दीड लाखांचा खर्च, आठ लाखांचे उत्पन्न अपेक्षित, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Ginger farming in 1 acer, expenditure of one lakh 50 thousand now income of eight lakhs, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ginger Farming : 10 गुंठ्यात अद्रक शेती, दीड लाखांचा खर्च, आठ लाखांचे उत्पन्न अपेक्षित, वाचा सविस्तर 

Ginger Farming : मे महिन्यात अद्रकाच्या कंदांची लागवड केली होती. हिरवेकंच अद्रकाचे पीक लक्ष वेधून घेत आहे. ...